गे असल्यामुळे शाळेत असताना….; करण जोहरने सांगितला ‘तो’ किस्सा

Karan Johar

टाइम्स मराठी । बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख असलेला करण जोहर (Karan Johar) च्या चित्रपटांना 90 च्या दशकांमध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले होते. नव्वदच्या दशकामध्ये करण जोहरने दिग्दर्शित केलेले कौटुंबिक चित्रपट हे प्रत्येकाच्या मनाला भाळत होते. परंतु गे असल्यामुळे करण जोहरला शाळेत असताना बऱ्याच संघर्षांचा सामना करावा लागला. शाळेत असताना प्रचंड चेष्टा होत असल्यामुळे … Read more

‘जवान’ च्या ट्रेलर रिलीजपूर्वी शाहरुखने घेतलं वैष्णो माताचे दर्शन

Shahrukh Khan Jawan

टाइम्स मराठी | बॉलीवूड किंग शाहरुख खानच्या (Shahrukh Khan)अपकमिंग जवान चित्रपटाचे 31 ऑगस्टला दुबई मध्ये ट्रेलर लॉन्च करण्यात येणार आहे. या ट्रेलर लॉन्चिंग पूर्वी शाहरुख खान चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे मंगळवारी शाहरुख खानने माता वैष्णो देवीचे दर्शन घेतले. शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी देखील त्यांनी वैष्णोदेवी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. … Read more