भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींची नात आहे ‘हि’ अभिनेत्री, रणबीर कपूरसोबत केलंय काम; पहा फोटो

Shreya Narayan

टाइम्स मराठी टीम । अभिनेत्री म्हटलं कि ती एक तर कोणत्यातरी कलाकाराची मुलगी असते किंवा चित्रपट निर्मात्याच्या घरातील कोणीतरी असते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींची नात आहे. खूप कमी लोकांना या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या या नात्याबाबत माहिती आहे. रणबीर कपूरसोबत चित्रपटात काम केल्याने या अभिनेत्रीला एक वेगळी ओळख … Read more