Mobile सायलेंट मोडवर असला तरी शोधणं होणार सोप्प; फक्त करा ‘हे’ काम
टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) आज काल अन्न, वस्त्र निवारा या प्रमाणेच आवश्यक घटक बनला आहे. आज काल बऱ्यापैकी कामे ही मोबाईलवरूनच होतात. फक्त मोठी माणसेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. बराच वेळेस आपण घाई गडबडीमध्ये मोबाईल कुठेही ठेवून देतो. आणि आपण ऑफिसमध्ये असाल तर खास करून मोबाईल हा सायलेंट मोडवर … Read more