आता घरबसल्या खरेदी करा BSNL सिमकार्ड; कंपनीने सुरु केली स्पेशल सर्व्हिस

BSNL Home Delivery

टाइम्स मराठी । देशी टेलिकॉम कंपनी BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्जसाठी ओळखू जाते. जिओ, एअरटेल, वोडाफोन -आयडिया या कंपन्यांपेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज अगदी कमी पैशात उपलब्ध असतात, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणात BSNL कडे वळत असतो. आता आपल्या ग्राहकांसाठी कंपनीने एक नवीन योजना सुरु केली आहे. त्यानुसार, बीएसएनएलने सिम कार्डची होम डिलिव्हरी सुरू केली आहे.. म्हणजेच तुम्ही … Read more

Boat Lunar Pro LTE : Sim Card असलेलं SmartWatch लाँच; मोबाईल जवळ ठेवण्याची गरज संपली

Boat Lunar Pro LTE smartwatch

टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.  या स्मार्टफोनच्या माध्यमातून आज काल ऑफिशियल पर्सनल कामे एका क्लिकवर केली जातात.  परंतु आता मोबाईल हातात बाळगण्याची गरज नाही. कारण Boat कंपनीने  सिम कार्ड असलेलं पहिले LTE स्मार्टवॉच भारतात लॉन्च केलं आहे. म्हणजेच तुम्ही या स्मार्टवॉच मध्ये सिमकार्ड कनेक्ट करू शकतात. आणि स्मार्टवॉच मध्येच … Read more

1 डिसेंबर पासून सिम कार्ड खरेदी- विक्री करणाऱ्यांसाठी नवीन नियम

New rules for sim card

टाइम्स मराठी । नोव्हेंबर महिना संपण्यासाठी आठवडा बाकी असून आता 1 डिसेंबर पासून सिम कार्ड विक्री आणि खरेदी बाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. दूरसंचार विभाग DOT ने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीसाठी नवीन नियम जारी केले आहे. यासोबतच कंपनीने सिम कार्ड खरेदी आणि विक्रीच्या काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत. या नियमांचे उल्लंघन … Read more

तुमच्या आधार कार्डवर किती सिमकार्ड घेतलेत? ही ट्रिक वापरून जाणून घ्या

Aadhar Card Sim Card

टाइम्स मराठी | सध्याच्या डिजिटल युगामध्ये आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे फोन सतत सोबत ठेवावा लागतो. आता मोबाईलच्या माध्यमातूनच ऑफिशियल काम, पेमेंट, मनी ट्रान्सफर, यासारखे बरेच काम होतात. स्मार्टफोन मध्ये आपल्याला सिम कार्डची (Sim Card) गरज असते. या सिम कार्डच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत. हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी  सरकार … Read more

आता Sim Card विकत घेणं सोप्प नाही; 1ऑक्टोबर पासून बदलणार हा नियम

sim card police verification

टाइम्स मराठी । फसव्या पद्धतीने सिमकार्डची विक्री (Sim Card) रोखण्यासाठी आणि सिमकार्डच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाईन फ्रॉडवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने भारतातील सिमकार्डबाबत अनेक नवीन नियम आणले आहेत. सिमकार्डच्या विक्री आणि वापरासंबंधित हे नियम येत्या १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या नव्या नियमामुळे Sim Card विकत घेणं हे आधी … Read more

SIM Card बाबत सरकार ऍक्शनमध्ये!! होऊ शकतो 10 लाखांचा दंड

sim card

टाइम्स मराठी । आज -काल स्मार्टफोनचा (Mobile) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अन्न वस्त्र निवारा प्रमाणेच आता स्मार्टफोन देखील महत्त्वाचा झाला आहे. या डिजिटल युगामध्ये आजकाल सर्वच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे फोन सतत सोबत ठेवावा लागतो. मोबाईलच्या माध्यमातूनच ऑफिशियल काम, पेमेंट, मनी ट्रान्सफर, यासारखे बरेच काम होतात. ज्या पद्धतीने डिजिटल युग सुरू झाले त्या … Read more

Sim Card विक्रेत्यांना जबर दणका!! सरकारने घेतला मोठा निर्णय

sim card police verification

टाइम्स मराठी । आजकालच्या ऑनलाईन जमान्यात फ्रॉड होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बऱ्याचदा आपल्याला एखादा फ्रॉड कॉल आल्यानंतर आणि आपल्या अकाउंट मधून पैसे गेल्यानंतर आपण जेव्हा फसवणूक करण्यात आलेल्या सदर नंबर वर कॉल करतो तेव्हा तो नंबर स्विच ऑफ करण्यात आलेला असतो. अशा प्रकारच्या फ्रॉडींगच्या घटना रोखण्यासाठी सरकार वेगवेगळे निर्णय घेत असून सरकारने आता आणखीन … Read more

SIM Card संदर्भात सरकार उचलणार मोठं पाऊल; तुमच्यावर काय परिणाम होणार?

SIM Card

टाइम्स मराठी । ऑनलाइन पद्धतीने फ्रॉड करणे हे सर्वांसाठी अत्यंत धोक्याचं असून यामध्ये सिम कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. बऱ्याच जणांकडे दहा पेक्षाही जास्त सिम कार्ड उपलब्ध असतात. ज्याचा वापर चुकीच्या पद्धतीने देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे सिम कार्डची संख्या रोखण्यासाठी सरकार आता प्रयत्न करत आहे. ज्यामुळे फ्रॉड होण्यापासून बचाव होईल आणि सिम कार्डची … Read more