Ulefone Armor 24 : 22000 mAh बॅटरी असलेला Mobile लाँच; फुल्ल चार्ज केल्यावर 7 दिवस चालणार

Ulefone Armor 24

टाइम्स मराठी । चायनीज टेक कंपनी Ulefone ने Ulefone Armor 24 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या मोबाईलचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल 22,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे हा मोबाईल इमर्जन्सी लाइट सिस्टम म्हणूनही काम करू शकतो. आज आपण या मोबाईलचे अन्य फीचर्स, त्याचा कॅमेरा, स्टोरेज याबाबत संपूर्ण माहिती अगदी सविस्तरपणे जाणून … Read more

Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi 13T AND Xiaomi 13T Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने जागतिक बाजारपेठेमध्ये 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro असं या दोन्ही मोबाईलची नावे असून कंपनीने आपल्या 13 T सिरीज अंतर्गत हे दोन्ही मोबाईल मार्केट यामध्ये आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन डिझाईन मध्ये सेम असून यामध्ये कोकाकोला ब्रँडिंगसह कॅमेरा सेटअप देण्यात … Read more

Car बनवणाऱ्या कंपनीने लाँच केला Mobile; 16 GB रॅम, 50 MP कॅमेरा अन् बरंच काही

Nio Phone

टाइम्स मराठी । चिनी इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी Nio ने नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. हा फोन चीनच्या वेबसाईट वर लिस्ट करण्यात आले. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक कार सह युज करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा Nio Phone गाडीवर कंट्रोल ठेऊ शकतो. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत जाणून घेणार आहोत. 6.81 इंच डिस्प्ले … Read more

जगातील सर्वांत स्वस्त फ्लिप स्मार्टफोन लाँच!! जाणून घ्या किंमत अन् भन्नाट फीचर्स

Tecno Phantom V Flip 5G

TIMES MARATHI| स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे बाजारात अनेक नवनवीन प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत. आता नुकताच भारतामध्ये Tecno Phantom V Flip 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असून तो व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन आपल्याला फक्त 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता … Read more

Vivo S17t खरेदी करायचाय? तर जाणून घ्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशन

vivo

TIMES MARATHI | विवो कंपनीने S17 सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने सिंगल स्टोरेज ऑप्शन मध्ये उपलब्ध केला असून सध्या हा स्मार्टफोन चिनी बाजारामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च करण्यात येईल हे अजून सांगण्यात आले नाही. Vivo S17t फिचर्स Vivo S17t या स्मार्टफोनची किंमत 12 जीबी रॅम … Read more

OPPO A2 Pro 5G ची लॉन्च डेट आली समोर; ‘हे’ असतील खास फिचर्स

Oppo A2

TIMES MARATHI | Oppo कंपनीचा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये केव्हा लॉन्च होईल हे अजूनही समजले नाही. परंतु चिनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचे नाव OPPO A2 Pro 5G असं आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत माहिती लीक झाली आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरला हा स्मार्टफोन चिनी … Read more

Motorola edge 40 Neo अपकमिंग स्मार्टफोनची किंमत आली समोर; ‘हे’ असतील दमदार फिचर्स

moto

TIMES MARATHI | इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोला लवकरच edge सिरीजमध्ये नवीन स्मार्टफोन 14 सप्टेंबरला लॉन्च करणार आहे. परंतु लॉन्चिंग पूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. 14 सप्टेंबरला लॉन्च होणाऱ्या या स्मार्टफोनचं नाव Motorola edge 40 Neo असं आहे. या स्मार्टफोनच्या स्टोरेज व्हेरिएंट आणि किमत देखील उघड झाली आहे. जाणून घेऊया काय आहे याची किमती. फिचर्स … Read more

अरे बाप रे! लॉन्च होण्यापूर्वीच OnePlus 12 R ची किंमत झाली लीक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

one plus 12

TIMES MARATHI | नावाजलेली कंपनी Oneplus लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Oneplus च्या या अपकमिंग स्मार्टफोनचं नाव oneplus 12 R आहे. हा स्मार्टफोन 2024 ला लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. त्यामुळेच याची किंमत जाणून घेण्यासाठी ग्राहक आतूर झाले आहेत. चला तर मग … Read more

Nothing Phone 2, TECNO Camon 20 खरेदी करायचाय? तर अमेझॉनवर मिळतीये बंपर ऑफर!

amazon Offer

TIMES MARATHI | स्मार्टफोन आजकाल अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे गरजेचा झाला आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून पर्सनल ऑफिशियल सर्व कामे एका क्लिकवर होत असतात. त्यामुळेच शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन खरेदीसाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. सध्या अमेझॉनवर कोणताही सेल सुरू नसला तरीही, स्मार्टफोन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येत आहे. जेणेकरून कमी किमतीमध्ये ग्राहक स्मार्टफोन खरेदी करू शकतील. अमेझॉन या … Read more

Nokia ने लॉन्च केला G42 5G स्मार्टफोन; किमत पाहून आजच खरेदी कराल

nokia

TIMES MARATHI | नुकताच नोकिया कंपनीने भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 6 सप्टेंबरला लॉन्च होणार होता परंतु आता हा स्मार्टफोन 11 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia G42 5G आहे. हा स्मार्टफोन रियर पॅनल आणि रिसायकल प्लास्टिकच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत … Read more