धमाका ऑफर!! फक्त 549 रुपयांत खरेदी करा Moto चा दमदार Mobile

Motorola e13

टाइम्स मराठी । तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि दमदार फीचर्सने सुसज्ज अशा मोबाईलच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी मोटोरोलाचा Motorola e13 हा मोबाईल तुम्ही फक्त 549 रुपयांत खरेदी करू शकता. 8GB रॅम आणि128 GB इंटरनल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन फक्त 549 रुपयांत कुठे मिळतोय हेच आपण जाणून घेऊयात. … Read more

iQOO लाँच करणार 2 दमदार Mobile; 6000mAh बॅटरी, 50 MP कॅमेरा अन बरंच काही

iQOO Z8x and iQOO Z8

टाइम्स मराठी । iQOO कंपनी दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. नुकताच कंपनीने या स्मार्टफोनचा टिझर लॉन्च करत लॉन्चिंग तारीख सांगितली. या स्मार्टफोनचं नाव iQOO Z8 आणि iQOO Z8x असं असून येत्या 31 ऑगस्टला हे स्मार्टफोन बाजारात लाँच करण्यात येतील. या दोन्ही मोबाईलच्या लौंचिंग पूर्वी त्यांची खास फीचर्स जाणून घेउयात. iQOO Z8 स्पेसिफिकेशन- iQOO Z8 … Read more

Redmi A2+ : 8499 रुपयांत लाँच झाला Redmi A2+; पहा फीचर्स

Redmi A2+

टाइम्स मराठी । रेडमी कंपनीने भारतात Redmi A2+ स्मार्टफोनचा नवीन वेरियंट लॉन्च केला आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला व्हेरीएंट ४ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. रेडमीच्या या मोबाईलची किंमत 8499 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर तुम्ही हा मोबाईल अमेझॉन, MI.Com आणि Xiaomi रिटेल पार्टनर च्या माध्यमातून खरेदी करू शकता. … Read more

Jio Bharat Phone आता अमेझॉनवर उपलब्ध; फक्त 999 रुपये लागतील मोजावे

Jio Bharat Phone

टाइम्स मराठी | 2G मुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून जिओ रिलायन्स कंपनीने नुकताच जिओ भारत 4G मोबाईल लाँच केला. हा सर्वसामान्यांना परवडणारा जिओ 4G स्मार्टफोन असून याची किंमत 999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि रिलायन्स जिओ सिंगल ब्रँड आणि थर्ड पार्टी मल्टी ब्रँड डिटेल स्टोअर्स वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. आता … Read more

Moto G14 स्मार्टफोन 24 ऑगस्टला होणार लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

20230823 082928 0000

टाइम्स मराठी | प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोलाने उद्या 24 ऑगस्ट रोजी ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल लॉन्च करणार आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये 2 नवीन रिफ्रेश कलर ऑप्शन देण्यात आले आहे. यामध्ये बटर क्रीम आणि पेल लिलैक कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर 24 ऑगस्टला फ्लिपकार्ट … Read more

Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; पहा फीचर्स आणि किंमत

Vivo Y77t

टाइम्स मराठी । चिनी ब्रँड Vivo या कंपनीने नवीन स्मार्टफोन Vivo Y77t लॉन्च केला आहे. यापूर्वी विवोने या स्मार्टफोनची सिरीज लॉन्च केली होती. या सिरीज मध्ये Y77, Y77e, Y77e (t1) हे स्मार्टफोन होते. आता यामध्ये Y77t ची सुद्धा भर पडली आहे. आज आपण Y77t चे फीचर्स आणि त्याच्या किमतीबद्दल जाणून घेणार आहोत. 6.64 इंचाचा डिस्प्ले … Read more

Mobile हरवला तरी No Tension; सरकारी पोर्टलवर ‘अशा’ प्रकारे शोधा

mobile stolen

टाइम्स मराठी । आजच्या या आधुनिक जगात अन्न वस्त्र निवाराप्रमाणे मोबाईल (Mobile) देखील गरजेचा झाला आहे. मोबाईल शिवाय आजकाल कोणतेच काम पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. मोठेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी काही डॉक्युमेंट सुद्धा आपण मोबाईल मध्ये ठेवत असतो. अशावेळी तर तुमचा मोबाईल चोरीला गेला … Read more

OnePlus Ace 2 Pro ‘या’ दिवशी होणार लाँच; 24GB रॅम अन बरंच काही

OnePlus Ace 2 Pro

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oneplus कडून Oneplus Ace 2 Pro या मोबाईलची लॉन्चिंग डेट कन्फर्म करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 16 ऑगस्टला चीनमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीकडून विबोवर या स्मार्टफोन चा टीजर पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या मोबाईलच्या लॉन्चिंगसाठी इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. कंपनीने शेअर केलेल्या टिझर व्हिडिओमध्ये या … Read more

Jio चा 5G Mobile कधी लाँच होणार? मोठी अपडेट समोर

jio

टाइम्स मराठी | रिलायन्स जिओ ने काही महिन्यांपूर्वीच आपण नवा 5G मोबाईलन लॉन्च होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी हा फोन केव्हा लॉन्च होणार हे माहीत नव्हते परंतु आता कंपनी लवकरच लॉन्चिंग डेट जाहीर करणार असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स 28 ऑगस्टला 46 व्या Annual general meeting चे आयोजन करणार आहे. या इव्हेंट वेळीच रिलायन्सचे … Read more

Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत ‘हे’ Mobile उपलब्ध

Amazon Great Freedom Festival Sale 2023

टाइम्स मराठी । ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेलला (Amazon Great Freedom Festival Sale 2023) सुरूवात झाली आहे. ग्रेट फ्रीडम सेल फक्त 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. त्यामुळे या सेलचे आज आणि उद्या असे दोनच दिवस उरले आहेत. ॲमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट फ्रीडम सेल देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी साजरा केला जात आहे. या सेलमध्ये … Read more