अखेर प्रतीक्षा संपली! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी iPhone 15 होणार लॉन्च

iPhone 15

टाइम्स मराठी | सध्या तरुणांमध्ये आयफोन सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. पाच पैकी तीन व्यक्तींच्या खिशात आयफोन आहेच. त्यामुळे आता iPhone 15 लॉन्च होण्याची वाट सर्वजण आतुरतेने बघत आहेत. या संदर्भातच एक मोठी माहिती समोर आली आहे. कंपनी iPhone15 येत्या 13 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. Apple पार्क कॅलिफोर्निया येथे याचा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात … Read more

iPhone ची झोप उडवणार टेस्लाचा Mobile; लूक पाहूनच प्रेमात पडाल

Tesla Mobile

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील माणसाची गरज बनली आहे. बाजारात अनेक मोबाईल निर्माता कंपन्या असून आपल्या यूजर्सना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी या सर्व कंपन्या सतत अपडेटेड व्हर्जन मध्ये नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आत्तापर्यन्त तुम्ही सॅमसंग, ओप्पो, विवो, नोकिया, आणि Iphone यांसारख्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांबद्दल माहिती असेल. परंतु इलेक्ट्रिक वाहन … Read more

Oppo A78 Vs iQOO Neo 7 Pro : कोणता मोबाईल बेस्ट? पहा कॅमेरा, फीचर्ससह संपूर्ण तुलना

smartphone

टाइम्स मराठी । आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाच्या आयुष्याची गरज बनली आहे. बाजारात दिवसेंदिवस अनेक वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध होत आहेत. पण यातील नक्की कोणता स्मार्टफोन घ्यावा हे आपल्या लक्षात येत नाही. सध्या बाजारात Oppo A78 आणि iQOO Neo 7 Pro हे २ नवीन स्मार्टफोन लाँच झालेले आहेत. अतिशय दमदार फीचर्सनी हे दोन्हीही स्मार्टफोन सुसज्ज आहेत. … Read more

Oppo A78 4G भारतात लाँच; 50 MP कॅमेरा, 5000 mAah बॅटरी अन बरंच काही….

Oppo A78 4G

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवा स्मार्टफोन Oppo A78 4G भारतात लाँच केला आहे. यापूर्वी ग्लोबल मार्केट मध्ये कंपनीने हा मोबाईल लाँच केला होता. आता भारतीय बाजारात हा मोबाईल आला असून हा स्मार्टफोन दोन कलर उपलब्ध आहे. यामध्ये मिस्ट ब्लॅक आणि ऍक्वा ग्रीन कलरहा समावेश आहे. आज आपण या मोबाईलचे … Read more

BSNL उभारणार 20 हजार टॉवर, 34 हजार गावांना लवकरच मिळणार 4G,5G सेवा

BSNL

टाइम्स मराठी | सरकारी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळख असलेल्या बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडने आता 4G आणि 5G सेवा सुरू करण्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठी लागणारी जमीन राज्य सरकारकडून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे लवकरच 20,000 टॉवरच्या माध्यमातून 34000 गावांमध्ये 4G सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. बीएसएनएलचे महाराष्ट्र आणि … Read more

स्मार्टफोनच्या चार्जिंग सॉकेट च्या साईडला बारीक छिद्र का असते? जाणून घेऊया त्याचे महत्व

smartphone

टाइम्स मराठी | प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतो. अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणे आता स्मार्टफोन देखील गरजेचा झाला आहे. त्यातच हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेल्या स्मार्टफोन सध्या उपलब्ध असून प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे फीचर्स देण्यात आलेले आहे. यासोबतच वेगवेगळे एप्लीकेशन देखील उपलब्ध असतात परंतु त्याचा वापर आपण करत नाही. तुम्ही स्मार्टफोन घेतल्यावर चार्जिंग होल च्या शेजारी एक … Read more

फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर! ‘Vivo’ चा स्मार्टफोन मिळतोय फक्त 550 रुपयांत; तब्बल 34 टक्के डिस्काउंट

vivo

टाईम्स मराठी | तुम्ही जर एखादा चांगला आणि दमदार कॉलिटीचा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. बाजारात अनेक कंपन्यांनी स्मार्टफोनवर विशेष ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ‘Vivo Y02’ स्मार्टफोनचा देखील समावेश आहे. कंपनीने ‘Vivo Y02’ स्मार्टफोनवर खास ऑफर जारी केली आहे. त्यामुळे तुम्ही सहज एक महागडा स्मार्टफोन कमी किमतीत … Read more

iQ00 Z7 Pro 5G लवकरच होणार लाँच; पहा संपूर्ण डिटेल्स

iQ00 Z7 Pro 5G

टाइम्स मराठी । iQ00 ही स्मार्टफोन निर्माता कंपनी लवकरच आपला नवीन हँडसेट iQ00 Z7 Pro 5G भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग पूर्वी या स्मार्टफोनचा लुक आणि डिझाईनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. याबाबत iQ00 कंपनीच्या भारतीय युनिटचे सीईओ निपुण मार्या यांनी ट्विटर द्वारे माहिती दिली आणि टीजर शेअर केलाय. त्यानुसार हा मोबाईल कसा असू शकतो … Read more

ChatGPT Android App भारतात लाँच; गुगल प्ले स्टोअरवरून असं करा Download

ChatGPT Android App

ChatGPT Android App । गेल्या दोन महिन्यांपूर्वीच ओपनएआय (OpenAI) चे चॅटजीपीटी iOS वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता या चॅटजीपीटीचे नवीन अपडेट वर्जन Android मोबाईल वर सुद्धा यूजर्स साठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नुकतेच कंपनीने चॅटजीपीटीचे अधिकृत ॲप भारतात लॉन्च केले आहे. तुम्ही गुगल प्ले स्टोअर वर हे अँप डाउनलोड करू शकता. भारतात … Read more

1ऑगस्टला लाँच होतोय Moto G14; एकदा चार्जिंग केल्यावर दिवसभर चालणार

Moto G14

टाइम्स मराठी । इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोला आपल्या ग्राहकांसाठी एक खास आणि वेगवेगळ्या फीचर्सने परिपूर्ण असलेला मोबाईल १ ऑगस्टला लॉन्च करणार आहे. या मोबाईलचे नाव Moto G14 असं असून फ्लिपकार्ट च्या माध्यमातून तुम्ही या स्मार्टफोनची प्री बुकिंग करू शकता. या मोबाईलचे वैशिष्ट्ये म्हणजे एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हा स्मार्टफोन दिवसभर चालू शकतो. आज आपण Moto G14 … Read more