Nothing Phone (2a) निळ्या रंगात लाँच; ग्राहकांना मिळणार 4000 रुपयांचा डिस्काउंट

Nothing Phone (2a) blue

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड नथिंगने आपल्या Nothing Phone (2a) चे ब्लु कलर एडिशन लाँच केले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X हँडलवर स्मार्टफोनच्या लॉन्चिंग बद्दल माहिती दिली आहे. यापूर्वी हा मोबाईल काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या व्हेरियेण्ट मध्ये लाँच करण्यात आला होता. आता तुम्ही निळ्या रंगात सुद्धा हा मोबाईल खरेदी करू शकता. त्यातच ग्राहकांसाठी दिलासादायक गोष्ट … Read more

iQOO Neo 9 Pro : 50 MP कॅमेरा, 12GB रॅम; iQOO ने लाँच केला मस्त मोबाईल

iQOO Neo 9 Pro

iQOO Neo 9 Pro : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड IQOO ने भारतीय बाजारपेठेत एक नवा मोबाईल लाँच केला आहे. iQOO Neo9 Pro असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा आणि 12GB रॅम यांसारखी अनेक दमदार फिचर देण्यात आले आहेत. उद्यापासून म्हणजेच 23 फेब्रुवारीपासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, … Read more

OnePlus 12 ‘या’ तारखेला होणार लाँच; मिळणार खास फीचर्स

OnePlus 12

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात फेमस ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ही कंपनी वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये मोबाईल लॉन्च करत असते. लवकरच OnePlus कंपनी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. लॉन्च करणार असलेल्या या स्मार्टफोनचे नाव  OnePlus 12 आहे. या स्मार्टफोनच्या लॉन्चिंग ची तारीख कंपनीने कन्फर्म करत ONEPLUS ACE 3 ची … Read more

iPhone 14 Pro Max वर मिळत आहे बंपर डिस्काउंट; फक्त इतक्या किमतीत करा खरेदी

iPhone 14 Pro Max

टाइम्स मराठी । भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून Amazon ओळखलं जाते. आपल्या ग्राहकांना कमीत कमी पैशात वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी Amazon सतत नवनवीन सेल घेऊन येत असत. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या सणासुदीच्या तोंडावर उद्यापासून Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये जवळपास २५ हजार वस्तू तुम्हीं स्वस्तात खरेदी करू … Read more

Vivo Y200 लवकरच होणार लाँच; 64 MP कॅमेरासह मिळणार ‘या’ खास गोष्टी

Vivo Y200

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता Vivo कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. विवो कंपनीचा हा अपकमिंग स्मार्टफोन 5g डिवाइस मध्ये उपलब्ध होणार असून पुढच्या महिन्यामध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. Vivo Y200 असे या आगामी मोबाईलचे नाव असून कंपनीकडून लॉन्चिंग बाबत ऑफिशियल माहिती मिळाली नाही. परंतु मोबाईलचे ट्रेनिंग मटेरियल नुकतेच लिक झाले … Read more

Vivo T2 Pro 5G 22 सप्टेंबरला होणार लाँच; फीचर्स काय मिळतील? किंमत किती?

Vivo T2 pro 5G

टाइम्स मराठी । प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन मोबाईल लॉन्च करणार आहे. Vivo T2 pro 5G असं या मोबाईलचे नाव असून हा स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. परंतु लॉन्चिंगपूर्वीच हा स्मार्टफोन बेंच मार्किंग साईट गिकबेंच या वेबसाईटवर स्पॉट करण्यात आला आहे. आज आपण या मोबाईल मधील खास फीचर्स जाणून घेणार … Read more

Mobile Radiation कडे करू नका दुर्लक्ष; आरोग्यावर होईल मोठा परिणाम

Mobile Radiation

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवाराप्रमाणे स्मार्टफोन देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे स्मार्टफोन शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. स्मार्टफोन पूर्वी फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. याशिवाय डिजिटल बँकिंग चे जग असल्यामुळे पेमेंट करण्यासाठी … Read more

Mobile सायलेंट मोडवर असला तरी शोधणं होणार सोप्प; फक्त करा ‘हे’ काम

mobile silent

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) आज काल अन्न, वस्त्र निवारा या प्रमाणेच आवश्यक घटक बनला आहे. आज काल बऱ्यापैकी कामे ही मोबाईलवरूनच होतात. फक्त मोठी माणसेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. बराच वेळेस आपण घाई गडबडीमध्ये मोबाईल कुठेही ठेवून देतो. आणि आपण ऑफिसमध्ये असाल तर खास करून मोबाईल हा सायलेंट मोडवर … Read more

Samsung Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 ची विक्री सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy Z Flip 5 and fold 5

टाइम्स मराठी । दक्षिण कोरिया येथील स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold 5 या स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच Samsung च्या अधिकारीक वेबसाईटवर जाऊन हे दोन्ही स्मार्टफोन खरेदी करू शकता. Galaxy Z Flip 5 आणि Galaxy Z Fold5 या दोन्ही स्मार्टफोनची किंमत भारतामध्ये … Read more

Jio चा मोठा धमाका!! फक्त 999 रुपयांत लाँच केला 4G Mobile; मिळतायंत जबरदस्त फीचर्स

jio bharat v2 mobile

टाइम्स मराठी । Jio रिलायन्स कंपनीने त्यांच्या युजर साठी धमाकेदार गिफ्ट आणलं आहे. कंपनीने भारतीय बाजारामध्ये स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भारताला 2G मुक्त देश बनवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिओने 999 रुपयांच्या किमतीमध्ये Jio Bharat v2 नावाचा 4G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत आणला … Read more