Facebook वर कधीही करू नका ‘हे’ काम; अन्यथा खावी लागेल जेलची हवा

facebook

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह … Read more

TikTok सारखे आणखी 2 अँप भारतात होणार लाँच; Instagram ला फटका बसणार?

e02ebcb4 985d 4575 8253 6177646a9d4d

टाइम्स मराठी । कोरोना महामारीच्या काळात टिक टॉक हे ॲप प्रचंड फेमस अँप झाले होते. टिक टॉक च्या माध्यमातून प्रत्येक जण व्हिडिओ बनवून शेअर करत होते. परंतु भारत सरकारने टिक टॉक सारख्या चिनी ॲप वर बंदी घातली घातल्याने टिक टॉकचा खेळच भारतात संपला. त्यानंतर इंस्टाग्राम भारतात मोठ्या प्रमाणात चालत असून लोक टिकटॉक ला विसरली सुद्धा. … Read more

मगरीने भरलेल्या तळ्यातून बोट निघाली सुसाट, अंगावर काटा आणणारा Video Viral

ca3edf49 ea84 4478 9407 3b41313d3a0e

टाइम्स मराठी | पाण्यात मगर म्हणलं की, त्या पाण्यात जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. एखाद्या माणसावर मगरीने हल्ला केला तर तो माणूस परत जिवंत येत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे मगरीशी चुकूनही कोणी जवळीक साधायला जात नाही. तसेच, इतर प्राण्यांप्रमाणे मगरीसोबत कोणीही मस्ती करण्याचा किंवा खेळण्याचा विचार करत नाही. आजवर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मगरीने … Read more

… जेव्हा BMW कार अचानक बनते Robot; ‘या’ कंपनीने केले कारला ट्रान्सफार्मर

car robot

टाइम्स मराठी | आपण बऱ्याच हॉलीवुड चित्रपटात ऑटोबोट्स हिरोचे पात्र साकारताना बघत असतो हे पात्र वेगवेगळ्या गाड्यांमध्ये स्वतःला बदलत असतात. असंच काहीसं तुर्की येथील एक कंपनी लेट्रोन्स ने सत्यात उतरवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे की, एक BMW कारला ट्रांसफार्मर मध्ये बदलतानाचं हे दृश्य … Read more

देव तारी त्याला कोण मारी! लिफ्टमधून दोन लहान मुले बाहेर येताच घडले असे की, व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडेल

f0641aea 7595 49ca 9999 76344228eb81

टाईम्स मराठी | सोशल मीडियावर दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता नुकताच असाच एक पुणे शहरातील व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये लिफ्टमधून दोन मुले बाहेर आल्यानंतर लिफ्ट अचानक खाली कोसळल्याचे दिसत आहे. काही मिनिटांमध्येच घडलेल्या या प्रकारामुळे दोन लहान मुलांचा जीव थोडक्यात वाचला आहे. याप्रकरणी लिफ्टच्या मेटेन्स एजन्सी आणि बिल्डरवर … Read more

आता Mobile नंबर शिवाय वापरा Telegram; ‘या’ Steps फॉलो करा

Telegram

टाइम्स मराठी । व्हाट्सअप प्रमाणेच टेलिग्राम हे ॲप देखील लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. व्हाट्सअप ची प्रायव्हसी पॉलिसी आल्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा टेलिग्राम या अँप ला मोठ्या प्रमाणात झाला. यानंतर इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून युजर्स टेलिग्राम वापरू लागले. यामध्ये वेगवेगळे फीचर्स दिलेले आहेत. त्याचबरोबर व्हाट्सअप पेक्षा जास्त प्रायव्हसी देखील या अँप मध्ये देण्यात आली आहे. … Read more

Whatsapp : आता इंटरनेट नसलं तरी Whatsapp चालणार; फक्त ‘ही’ Trick वापरा

Whatsapp Without Internet

टाइम्स मराठी । मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेले व्हाट्सअँप (Whatsapp) हे करोडो लोक वापरतात. जगात या व्हाट्सअप वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. भारतामध्ये 500 मिलियन पेक्षाही जास्त लोक व्हाट्सअप वापरतात. या सोशल मीडिया ॲपमुळे कनेक्टिव्हिटी जोडून राहते. या व्हाट्सअप वर चॅटींग व्हिडिओ कॉलिंग व्हिडिओ शेअरिंग देखील केले जाते. परंतु या सर्वांसाठी आणि … Read more