Aditya-L1 Mission : आज ISRO सूर्यावर यान पाठवणार; काय आहे वेळ आणि कस पहाल थेट प्रक्षेपण?

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात होणाऱ्या मोहिमा बद्दल माहिती दिली होती भविष्यात सात मोहिमा होणार असल्याचा देखील त्यांनी सांगितलं होतं त्यानुसार आता शनिवारी म्हणजेच आज भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे सूर्याभ्यास मोहीम सुरू होणार आहे. आपल्या ब्रम्हांडाची निर्मिती असंख्य तारांपासून बनलेली असून वैज्ञानिकांना ब्रह्मांडाच्या भविष्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे … Read more

रशियाचे Luna 25 नेमकं कुठे कोसळलं? चंद्रावरील ‘ती’ जागा सापडली

Luna 25 Crash Site

टाइम्स मराठी । 23 ऑगस्टला भारताच्या चांद्रयान तीन मिशनच्या विक्रम लॅन्डरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केलं . यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. हे चंद्रयान तीन मिशन 14 जुलैला लॉन्च करण्यात आले होते. भारताबरोबर रशियाने देखील चांद्रयान मिशन लूना 25 हे लॉन्च केले होते. एवढच नव्हे तर भारतीय … Read more

Aditya-L1 Mission : 4 महिन्यात 15 लाख KM चा प्रवास; ISRO कसा करणार सूर्याचा अभ्यास?

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंग नंतर भारत वेगवेगळ्या मिशनची तयारी करत आहे. या मिशन पैकी एक म्हणजे आदित्य L1 मिशन. आदित्य L1 हे मिशन (Aditya-L1 Mission) भारताचे पहिले सूर्य मिशन असणार आहे. म्हणजेच आता इस्त्रो चंद्रानंतर आता सूर्यावर आपले यान पाठवणार आहे. चंद्रावर विक्रम लॅन्डरने सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भविष्यात … Read more

Blue Moon : उद्या चंद्र असणार पृथ्वीच्या सर्वात जवळ; आकाशात दिसणार अद्भुत दृश्य

Blue Moon

टाइम्स मराठी । 30 ऑगस्टला रक्षाबंधन दिवशी आकाशात सुपरमून (Super Moon) आणि ब्ल्यू मून (Blue Moon) दिसणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ होता. आता 30 ऑगस्टला रक्षाबंधन असतानाच आकाशामध्ये अद्भुत दृश्य दिसेल. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रावर भारताचे विक्रम लँडर लँड करण्यात आले आहे. त्याचवेळी आपल्याला … Read more

चांद्रयाननंतर आता मिशन गगनयान; ISRO अंतराळात पाठवणार ‘व्योममित्र’ रोबोट

robot

टाइम्स मराठी । चांद्रयान 3 मिशनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून चंद्रावर भारताचा झेंडा रोवला आहे. हे मिशन यशस्वीपणे पार पडल्यामुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश बनला आहे. याचबरोबर भारत आता भविष्यात बऱ्याच मोहिमा राबवणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॉफ्ट लँडिंगच्या यशा वेळी वक्तव्य केले होते. त्यानुसार आता इस्त्रो गगनयान … Read more

चांद्रयान 3 नंतर ISRO राबवणार आणखी 7 मोहिमा; मानवाला सुद्धा अंतराळात पाठवणार

Isro upcoming missions 2

टाइम्स मराठी । चांद्रयान तीन (Chandrayaan 3) ही मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच आणखीन काही अंतराळ मोहीम इस्रो कडून (ISRO) राबवण्यात येणार आहेत. इस्रो कडून बऱ्याच वर्षांपासून मानव युक्त मोहिमेची पूर्वतयारी सुरू आहे. आता ही पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आलेली असून 2023 च्या अखेरीस किंवा 2024 च्या पहिल्या तिमाही मध्ये ही मोहीम … Read more

शुक्र ग्रहावर एलिअन्सचे अस्तित्व; NASA शास्त्रज्ञाच्या दाव्याने खळबळ

Venus Planet 1

टाइम्स मराठी । आपल्याला अनेकवेळा एलियन बद्दल बातम्या ऐकायला मिळत असतात. एलियन या विषयावर भरपूर चित्रपट देखील बनले आहेत. एलियन हा विषय आपल्यासाठी नेहमीच कुतूहलाचा राहिलेला आहे. आणि आपल्या मनात एलियन बद्दल अनेक प्रकारचे प्रश्न देखील निर्माण होतात. आता अशातच नेशनल एयरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या एका वैज्ञानिकाने असा दावा केला आहे की, सौलर … Read more

ऑगस्ट अखेरीस अवकाशात घडणार 2 मोठ्या घटना; पृथ्वी आणि शनी ग्रहाशी आहे संबंध

saturn and earth

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अवकाशात २ मोठ्या घटना घडणार आहेत. 31 ऑगस्टला पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून आणि ब्ल्यू मून दिसणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह (Saturn) पृथ्वीच्या (Earth) जवळ येऊन तेजस्वी दिसणार आहे. 21 ऑगस्ट च्या पौर्णिमेला दिसणारा सुपरमून हा मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल … Read more

मंगळावर जाण्याची इच्छा आहे? फक्त 22 लोक जाऊ शकतात; जाणून घ्या काय आहेत अटी

Planet Mars

टाइम्स मराठी । नुकतंच 23 ऑगस्टला भारताचे Chandrayaan 3 मिशन यशस्वी झाले. यावेळी भारताच्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. आणि संपूर्ण जगात भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. यातच आता बाकीच्या ग्रहावर देखील अंतराळ यान पाठवण्याची तयारी करण्यात येत आहे. यानुसार अमेरिकन कंपनीने मागच्या वर्षी मंगळावर जाण्यासाठी इच्छित असलेल्या व्यक्तींकडून अर्ज मागवले होते. तुम्ही … Read more

Chandrayaan 3 च्या यशामागे ‘या’ 8 नायकांचा मोलाचा वाटा

Chandrayaan 3 heroes

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) च्या सॉफ्ट लँडिंग कडे सर्वांचे लक्ष लागून होते. काल सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केली. अपयशानंतर यश मिळतं हे नक्कीच खरं. कारण चंद्रयान टू मिशन अपयशी ठरल्यानंतर चांद्रयान तीन यशस्वीरित्या पार पाडले. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च … Read more