एका मेसेजवर ब्लॉक करा तुम्हाला येणारे Spam Call; कसे ते पहा
टाइम्स मराठी । दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर वाढला आहे. या स्मार्टफोन शिवाय आज-काल कोणतेही काम करणे अशक्य आहे. बँकिंग असो, पैसे ट्रान्सफर करणे, फॉर्म भरणे, व्हिडिओ एडिट करणे, फोटोस कॅप्चर करणे, एडिट करणे, डॉक्युमेंट शेअरिंग, मेसेज फॉरवर्डिंग, ऑफिशियल, पर्सनल या प्रकारची सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून केली जातात. स्मार्टफोनचा हा वाढलेला वापर फायदेशीर आहे. परंतु बऱ्याचदा … Read more