लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा 2100 रुपये; महायुतीच्या जाहीरनाम्यातील महत्वपूर्ण गोष्टी

mahayuti

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पंधरा दिवस शिल्लक असतानाच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या महायुतीने आपला धमाकेदार जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा मिळणारी पंधराशे रुपये ची रक्कम 2100 पर्यंत वाढवण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यातील काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स विषयी जाणून घेणार आहोत महिलांसाठी विविध योजना, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, … Read more

विरोधकांनी नवनवीन डाव टाकले, तरीही “लाडकी बहीण” योजना” लोकप्रियच

Ladki Bahin Yojana (2)

महाराष्ट्रात सध्या “लाडकी बहीण” योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. महिला वर्गात महाराष्ट्र सरकारची ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. यंदाच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली. आणि या योजनेसाठी नोंदणी करण्याकरिता महिलांच्या रांगाच रांगा लागल्या. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी … Read more

बळीराजासाठी सरकारचे धडाकेबाज निर्णय!! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

eknath shinde farmers

टाइम्स मराठी । आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असुन इथल्या बहुतांशी नागरिकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती चांगली पिकली तरच बळीराजाचे जीवनमान सुधारते. भारतातील 69 टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर गुजराण करतात. महाराष्ट्राचा शहरी भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळबागा, केळी, संत्री … Read more