‘सुभेदार’ची रेकॉर्डब्रेक कमाई; 4 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Subhedar Movie

टाइम्स मराठी । 25 ऑगस्ट रोजी सुभेदार हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता चार दिवसातच सुभेदारने बॉक्स ऑफिसवर सुमारे 5.86 कोटी रुपयांची कमाई केली. सुभेदार चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी चित्रपट रिलीज पूर्वीच डोक्यावर घेतले होते. आता सिनेमागृहामध्ये हा चित्रपट रिलीज करण्यात आला असून चित्रपटासाठी प्रेक्षकांची मोठ्या … Read more