गाडीमध्ये गॉगल ठेवण्याने जाऊ शकतो जीव!!! तुम्हीसुद्धा सनग्लासेस वापरत असाल तर ‘हे’ नक्की वाचा

Sunglasses

टाइम्स मराठी टीम । सध्या उन्हाळा असल्यामुळे आपण स्वतःची, चेहऱ्याची काळजी म्हणून उन्हापासून संरक्षण करणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा वापर करतो. त्यामध्ये सनग्लासेस हे एक आहेत. कुठेही बाहेर जाताना आपण सनग्लासेस लावून बाहेर पडतो. जगातील देशांमध्येच नाही तर भारतात देखील लोक उष्णतेमुळे हैराण झालेले आहे. त्यामुळे सर्वजण बाहेर जाताना सनग्लासेस वापरणं योग्य समजतात. परंतु जर तुम्ही एसी … Read more