सुशांतसिंह नंतर रिया ‘या’ व्यक्तीला करत आहे डेट

Rhea Chakraborty

टाइम्स मराठी । बॉलीवूड मध्ये सेलिब्रिटी हे चित्रपटांमुळे कमी तर त्यांच्या रिलेशनशिप आणि अफेयर्स मुळे जास्त चर्चेत असतात. यातच आता अभिनेत्री रिया चक्रवती (Rhea Chakraborty) देखील चर्चेत आली आहे. दिवंगत सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूतची गर्लफ्रेंड म्हणून तिला अजूनही बरेच जण ओळखतात. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर रिया चक्रवतीवर बरेच आरोप करण्यात आले होते. … Read more