Tata Motors ने लॉन्च केले 3 नवीन कमर्शियल पिकअप; देतात अप्रतिम पॉवर

Tata Motors Pickup

टाइम्स मराठी । देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल निर्माता कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Tata Motors ने भारतीय बाजारपेठेत तीन नवीन कमर्शियल वाहन लॉन्च केले आहे. हे लॉन्च करण्यात आलेले वाहन देशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन डेव्हलप करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. या वाहनांचे नाव  Intra V70, Intra V20 Gold, Ace HT + आहे. या वाहनांचा उपयोग वेगवेगळ्या कमर्शियल कामासाठी … Read more

दिवाळीला खरेदी करा Tata Nexon चे फेसलिफ्ट मॉडेल; 10 लाखांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध

Tata Nexon

टाइम्स मराठी । भारतीय मार्केट मध्ये Tata Motors या आघाडीच्या कंपनीने सर्व ग्राहकांचे मन जिंकले आहे. या स्वदेशी कंपनीच्या कार या सेफ्टी रेटिंग मुळे अतिशय लोकप्रिय आहेत. सध्या भारतात दिवाळीकडे लोक डोळे लावून बसले आहेत. अनेकजण दिवाळीच्या शुभमुहूर्ती नवनवीन गाड्या खरेदी करतात. तुम्ही सुद्धा यंदाच्या दिवाळीत नवी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर Tata Nexon … Read more

Tata Motors लवकरच लाँच करणार ‘या’ 3 SUV Cars; पहा काय फीचर्स मिळतील

tata upcoming SUV Cars

टाइम्स मराठी । टाटा मोटर्स (Tata Motors) ही भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाते. अनेक वर्षांपासून टाटा आपल्या ग्राहकांसाठी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या लाँच करत असते. नुकतच टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक Nexon EV भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केली होती. आता लवकरच टाटा मोटर्स कर्व्ह मॉडेल देखील मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. यामध्ये अपडेटेड हॅरियर, सफारी, पंच इलेक्ट्रिकआणि … Read more

Tata Nexon EV अपडेटेड फीचर्ससह सादर; 465 KM रेंज, किंमत किती?

Tata Nexon EV

टाइम्स मराठी । टाटा मोटर्स कंपनीचे मॉडेल नवीन फीचर्स आणि टेक्नॉलॉजीने अपडेट करत आहे. पूर्वी टाटा कंपनी फक्त कमर्शियल आणि हेवी व्हेईकल कार्स बनवत होती. परंतु आता टाटा मोटर्स ने इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. आजकाल प्रत्येक ऑटोमोबाईल कंपन्या भारतीय बाजारपेठेमध्ये टिकून राहण्यासाठी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये आपलं लक आजमावत आहेत. त्याचबरोबर आता टाटा … Read more

Tata Punch CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Tata Punch CNG

टाइम्स मराठी (Tata Punch CNG)। प्रसिद्ध कंपनी Tata Motors ने आपल्या CNG पोर्टफोलिओचा विस्तार करताना, बाजारात TATA punch CNG व्हेरियेण्ट मध्ये लाँच केली आहे. हे टाटा मोटर्सचे TATA punch हे चौथे सीएनजी मॉडेल आहे. या एसयुव्ही कार ला 5 व्हेरियंट मध्ये लॉन्च करण्यात आले असून टाटाच्या या सीएनजी कारची किंमत 7.10 लाखापासून 9.68 लाख रुपयांपर्यंत … Read more

कमी किंमतीत सेफ्टी कारच्या शोधात आहात? Tata Tiago तुमच्यासाठी ठरेल बेस्ट

Tata Tiago

टाइम्स मराठी | आजच्या काळात कार ही लोकांची दैनंदिन गरज बनली आहे. काही नसले तरी चालेल पण एक घराबाहेर कार असावी असे सर्वांना वाटते. मात्र याच कारमुळे अपघात होण्याची ही शक्यता तितकीच वाढली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांना सुरक्षित कार निवडणे खूप कठीण झाले आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका कारची माहिती देणार आहोत … Read more

Tata Motors ची ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर; ‘या’ 4 कारवर मिळवा बंपर Discount

Tata Motors Car Discount

टाइम्स मराठी । टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी या महिन्यात काही स्पेशल ऑफर सुरू केल्या आहेत. या ऑफरमुळे ग्राहकांना टाटाच्या ५ कार खरेदी करताना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळू शकतो. या डिस्काउंट सोबतच वेगवेगळ्या ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. यामध्ये एक्सचेंज ऑफर, कॅशबॅकसह डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. चला आज आपण जाणून घेऊया टाटाच्या कोणत्या गाडीवर नेमका किती रुपयांचा … Read more

Tata Tiago Ev चा बाजारात धुमाकूळ, खास करून महिलांची मोठी पसंती; फीचर्स अन् किंमत पहा

Tata Tiago Ev

Tata Tiago Ev । भारतीय बाजारपेठेत टाटा कंपनीच्या गाड्यांना नेहमीच चांगली मागणी असते. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीना वैतागून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची ही वाढती मागणी पाहून टाटानेही आपल्या 2 गाड्या टाटा नेक्सॉन आणि टाटा टियागो बाजारात आणल्या. त्यातील टाटा नेक्सॉन इव्हीच्या दमदार यशानंतर आता टाटा टियागो इव्हीला (Tata Tiago … Read more

TATA MOTORS : टाटांच्या नव्या गाडीने मार्केट केलं जाम! सनरुफ अन इतर 5 स्टार फीचर्स असूनदेखील किंमत कमी..

TATA MOTORS

TATA MOTORS । देशातील आघाडीची वाहन निर्मिती करणाऱ्या टाटा मोटर्सने नुकतीच आपल्या प्रसिद्ध TATA Altroz या गाडीचे CNG व्हेरिअंट बाजारात आणलं आहे, हे व्हेरिएंट बाजारात आणताना कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाचाही विचार केल्याचं दिसून येत आहे, नवीन लॉंच केलेल्या या गाडीत ग्राहकांना Altroz च्या सगळ्या व्हेरिएंट मध्ये सनरुफ चा आनंद घेता येणार आहे. विशेष म्हणजे छोट्या … Read more