घरबसल्या 10 मिनिटांत मिळवा पासपोर्ट साईज फोटो; सुरु झाली खास सर्व्हिस

Blinkit passport size photo

टाइम्स मराठी । पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo) हा आपल्याला लागतोच.. मोबाईल मध्ये फोटोचा कितीही भरणा असला तरी शाळा, कॉलेज मध्ये, ओळखपत्रासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सदर फार्मवर पासपोर्ट साईज फोटोची गरज लागतेच. त्यासाठी आपण फोटो स्टुडिओत जातो आणि फोटो काढतो. यासाठी आपला वेळही जातो आणि जास्तीचे पैसेही… मात्र आता चिंता करू … Read more

WhatsApp चे जबरदस्त फीचर्स; आता हव्या त्या व्यक्तींनाच दिसेल DP

Whatsapp features

टाइम्स मराठी । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. आपल्या वापरकर्त्यांना आणखी चांगला अनुभव यावा यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअपच्या अशाच एका फीचर्सबाबत सांगणार आहोत त्यामाध्यमातून तुम्हाला हव्या त्या व्यक्तींनाच तुमचा DP दाखवू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि … Read more

12GB रॅमसह Vivo ने लाँच केले 2 नवे मोबाईल; किंमत किती पहा?

Vivo Y37 AND Vivo Y37m

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता ब्रँड Vivo ने मार्केटमध्ये २ नवीन मोबाईल लाँच केले आहेत. Vivo Y37 आणि Vivo Y37m असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे असून सध्या फक्त चिनी बाजारात हे मोबाईल लाँच कऱण्यात आले आहेत. या दोन्ही मोबाईल मध्ये 6.56 इंच डिस्प्ले, 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण … Read more

Koo App Shutting Down : KOO App झालं बंद!! संस्थापकांनी स्वतःच दिली माहिती

Koo App Shutting Down

टाइम्स मराठी । स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म KOO अँप बंद (Koo App Shutting Down) झालं आहे. KOO चे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी याबाबत माहिती दिली आहे. पार्टनर सोबतची चर्चा अयशस्वी झाल्यामुळे आणि तंत्रज्ञानाच्या उच्च खर्चामुळे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात आल्याचे संस्थापकांनी सांगितले. कंपनीच्या या निर्णयामुळे koo यूजर्सना धक्का बसला आहे. … Read more

WhatsApp चॅटिंग होणार सोप्पं; कंपनीने केली मोठी घोषणा

Favorites' chat filter

टाइम्स मराठी । WhatsApp जे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स आहेत. भारतात सुद्धा जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप असतेच. आपल्या वापरकर्त्यांना आणखी चांगल्या सुविधा मिळाव्या आणि व्हाट्सअप वापरणे सोप्पं व्हावं म्हणून कंपनी सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स आणत असते. आताही व्हाट्सअप अशाच एका फीचर्सवर काम करत असून एकदा का … Read more

Lava Yuva 5G : स्वस्तात मस्त 5G मोबाईल लाँच; किंमत फक्त 9,499 रुपये

Lava Yuva 5G launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड लावा ने आपला Lava Yuva 5G मोबाईल लाँच केला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा कमी किमतीत हा मोबाईल बाजारात दाखल झाला आहे. यामध्ये ग्राहकांना 4GB रॅम, 50MP सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 5 जून रोजी दुपारी 12 वाजता या मोबाईलची विक्री सुरु होणार आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास … Read more

Vivo Y18 : अवघ्या 8,999 रुपयांत Vivo ने लाँच केला 50MP कॅमेरावाला मोबाईल

Vivo Y18

टाइम्स मराठी । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकाला सुद्धा परवडेल अशा किमतीत नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Vivo Y18 असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल Vivo Y18e चे अपग्रेड मॉडेल आहे. मोबाईलच्या बेस व्हेरिएन्टची किंमत फक्त 8,999 रुपये आहे. त्यामुळे हा स्वस्तातील मोबाईल खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहे. विवोचा … Read more

आता नंबर सेव्ह नसला तरी WhatsApp कॉल करता येणार; लाँच होणार भन्नाट फिचर

whatsapp calling feature (1)

टाइम्स मराठी । संपूर्ण जगातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाणाऱ्या WhatsApp चे जगभरात करोडो यूजर्स आहे. आपल्या वापरकर्त्यांना व्हाट्सअपचा अनुभव चांगला यावा आणि व्हाट्सअप वापरणे सोप्प जावं यासाठी कंपनी सतत नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लाँच करत असते. आताही कंपनी अशाच एका फिचरवर काम करत आहे त्यामाध्यमातून एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सेव्ह न करताही … Read more

Elon Musk ची मोठी घोषणा!! X वर Free मध्ये मिळणार प्रीमियम फीचर्स

Elon Musk

टाइम्स मराठी । ट्विटरचे मालक एलोन मस्क यांनी ट्विट हातात घेतल्यानंतर त्यात अनेक नवनवीन बदल केलेत. सर्वात आधी एलोन मस्क यांनी ट्विटरचा नाव बदलून X केलं. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर ब्लु टिक सह प्रीमियम सेवा सुरू करण्यासाठी यूजर्स कडून चार्जेस घेणं सुरु केलं. त्यामुळे एलोन मस्क यांच्याविरोधात अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र आता एलोन मस्क यांनी एक … Read more

YouTube ची मोठी कारवाई!! भारतातील 22 लाख व्हिडिओ डिलीट; नेमकं कारण काय??

yotube

टाइम्स मराठी । जगातील सर्वात प्रसिद्ध विडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. YouTube ने भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत आणि लाखो चॅनेलवर सुद्धा बंदी घातली आहे. खरं तर YouTube ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत कम्युनिटी गाइडलाइंस अंमलबजावणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे … Read more