Jio Airfiber Service Area : Jio ने ‘या’ 115 शहरात लॉन्च केली जिओ एअर फाइबर सर्विस

Jio Airfiber Service Area

टाइम्स मराठी । रिलायन्स जिओ कंपनीने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिओ एअर फायबर सर्विस (Jio Airfiber Service Area) लॉन्च केली होती. आता जिओ ने एअरटेल ला टक्कर देत आता आठ राज्यांमधील 115 शहरात जिओ एअर फायबर सुविधा सुरू केली आहे. यापूर्वी कंपनीने आठ मेट्रो शहरांसाठी ही सुविधा सुरू केली होती. यामध्ये अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकत्ता, मुंबई … Read more

मीडियाटेक ने लॉन्च केला Dimensity 9300 प्रोसेसर 

Dimensity 9300 processor

टाइम्स मराठी । तैवानची फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी मीडियाटेक कंपनी प्रत्येक वर्षी नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन चिपसेट लॉन्च करत असते. त्यानुसार यंदा मीडियाटेक कंपनीने Dimensity 9300 प्रोसेसर लॉन्च केला आहे. यासोबतच  मार्केटमध्ये Qwalcomm चे Snapdragon 8 Gen 3 हे प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेला Dimensity 9300 प्रोसेसर स्नॅपड्रॅगनला टक्कर देईल. कंपनीने … Read more

या 7 सीक्रेट कोडच्या माध्यमातून मोबाईल ठेवा सुरक्षित; डेटा आणि नंबर होणार नाही हॅक

mobile secret code

टाइम्स मराठी । मोबाईल हा आजकाल अत्यंत गरजेचा झाला आहे. कोणत्याही कामासाठी मोबाईलची गरज पडत असल्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सुद्धा काही जणांना जमत नाही. कारण स्मार्टफोनच्या माध्यमातून बरेच व्यक्ती पैसे कमवत असतात. शिवाय ऑफिसची कामे देखील स्मार्टफोनवर करणे सोपे होते. पूर्वी ऑफिशियल कामांसाठी कम्प्युटरचा वापर व्हायचा. परंतु मोबाईलमध्ये बऱ्याच सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोणतेही … Read more

XWatch B2 : 2500 रुपयांपेक्षाही कमी किमतीत लाँच झालं ‘हे’ स्मार्टवॉच

XWatch B2

टाइम्स मराठी । भारतामध्ये PROMET कंपनीने नवीन स्मार्टवॉच लॉन्च केली आहे. XWatch B2 असे या नवीन स्मार्टवॉचचे नाव आहे. कंपनीने हे नवीन स्मार्टवॉच बजेट सेगमेंट मध्ये उपलब्ध केलं असून या स्मार्टवॉचची किंमत 2500 रुपयांपेक्षाही कमी आहे. दिवाळीच्या काळात लॉन्च करण्यात आलेले हे स्मार्टवॉच तुम्ही गिफ्ट म्हणून देखील देऊ शकता. यामध्ये अप्रतिम फीचर्स देण्यात आले आहे. यासोबतच … Read more

Open AI ने लॉन्च केले ChatGPT चे कस्टम व्हर्जन; जुन्या मॉडेल पेक्षा सक्षम आणि स्वस्त

ChatGPT

टाइम्स मराठी । सॅम ऑल्डमॅन संचालित Open AI चॅटबॉट ChatGPT चे कस्टम व्हर्जन लॉन्च करण्याबाबत घोषणा केली आहे. AI CHATBOT CHATGPT 100 मिलियन मासिक ऍक्टिव्ह युजर्स पर्यंत पोहोचले आहे. लॉन्च केल्यानंतर दोन महिन्यानंतर ही सर्विस 100 मिलियन मासिक युजर्स पर्यंत पोहोचली आहे. 20 लाख पेक्षा जास्त डेव्हलपर्स हे प्लॅटफॉर्म वापरत असून यामध्ये 92 टक्के पेक्षा … Read more

Infinix Smart 8 : बाजारात आलाय खिशाला परवडणारा मोबाईल; किंमत 8500 रुपयांपेक्षा कमी

Infinix Smart 8

टाइम्स मराठी । इनफिनिक्स कंपनीने नायजेरियाई बाजारपेठेमध्ये नवीन बजेट फ्रेंडली मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनचे नाव Infinix Smart 8 आहे. हा या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने SMART 7 लॉन्च केला होता. आता लॉन्च करण्यात आलेला नवीन स्मार्टफोन TECNO POP 8 प्रमाणे दिसतो. कंपनीने Infinix Smart 8 हा चार कलर ऑप्शन मध्ये लाँच केला आहे. … Read more

या Smart Ring च्या माध्यमातून करा ऑनलाईन पेमेंट; कसे ते पहा

Contactless Payment Ring

टाइम्स मराठी । Samsung, Boat आणि Noice या कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी स्मार्ट रिंग लॉन्च केली होती. ही डिजिटल रिंग स्मार्टवॉच प्रमाणेच काम करते. आता स्वदेशी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवन ने  नवीन स्मार्ट रिंग लॉन्च केली आहे. ही भारतातील पहिली कॉन्टॅक्टलेस पेमेंट स्मार्ट रिंग आहे. त्यानुसार ही रिंग विदाऊट कॉन्टॅक्ट पेमेंट करण्यास परमिशन देते. या लॉन्च करण्यात आलेल्या … Read more

Elon Musk माणसांच्या डोक्यात बसवणार चिप; प्रोजेक्टला मिळाली परवानगी 

Elon Musk

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि  ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव  आणि त्यांच्या हटके करण्याच्या अंदाजावरून चर्चेत राहतात. ट्विटर मध्ये त्यांनी बरेच बदल केले असून एलन मस्क यांचे दुसरे स्टार्टअप Neuralink ला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता एलन मस्क एका प्रोजेक्टच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये ह्यूमन … Read more

Spam Calls Block : तुम्हालाही Spam Calls येतायंत? फक्त मोबाईल मधील हे सेटिंग बदला

Spam Calls Block

Spam Calls Block । दैनंदिन जीवनामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढला असून आजकाल मोबाईल शिवाय कोणतेच काम होऊ शकत नाही. प्रत्येक कामासाठी स्मार्टफोनची गरज पडते. याशिवाय आजकाल सर्वच ऑफिशियल, पर्सनल, बँक रिलेटेड कामे स्मार्टफोनच्या माध्यमातून होत असल्यामुळे मोबाईल गरजेचा झालेला आहे.  ज्याप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा सुरू झाली, त्याचप्रमाणे सायबर क्राईम चे गुन्हे देखील … Read more

Whatsapp Channel मध्ये मिळणार नवं फीचर्स; या लोकांना होणार फायदा

Whatsapp Channel

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp च्या माध्यमातून आज-काल  चॅटींग करण्याचा अनुभव अप्रतिम होत आहे. यासोबतच फक्त चॅटिंग नाही तर फोटो शेअरिंग, ऑडिओ व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप मेकिंग सर्व गोष्टी मजेशीर झाल्या आहेत. कारण कंपनी कडून वेगवेगळे फीचर्स Whatsapp मध्ये ऍड करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच Whatsapp मध्ये Whatsapp Channel फीचर हे … Read more