मोबाईल मधील Restart आणि Reboot यांच्यातील फरक माहितेय का?

Restart and Reboot

टाइम्स मराठी । मोबाईल (Mobile) हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. आजकाल दिवसाची सुरुवात ही मोबाईल बघूनच केली जाते. यासोबतच ऑफिशियल पर्सनल यासारखी बरेच कामे स्मार्टफोनच्या मदतीने केली जातात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा मोबाईल वर अवलम्बुन आहे. प्रत्येक व्यक्ती हा स्मार्टफोनचा वापर करत असून काही व्यक्तींना मोबाईल मध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याच फीचर्स बद्दल माहिती आहे. … Read more

WhatsApp आणतय नवं फीचर्स!! ग्रुप चॅट मॅनेज करणं होणार सोप्प

WhatsApp feature chat archive

टाइम्स मराठी । जगातील करोडो युजर्स WhatsApp चा वापर करत आहेत. मेटा कंपनीकडून WhatsApp मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे WhatsApp वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे. कंपनीने यामध्ये ऍड केलेले फीचर्स युजरचे वेगवेगळ्या गरजा पूर्ण करतात. एवढेच नाही तर या फीचर्स मुळे  WhatsApp हे फक्त मेसेंजर नाही तर इन्स्टंट मेसेंजर बनले आहे. या … Read more

Doogee Smini : बाजारात आलाय मजबूत मोबाईल; पाण्यात पडला तरी नो टेन्शन

Doogee Smini

Doogee Smini : मजबूत आणि दणकट मोबाईल बनवणाऱ्या Doogee कंपनीने बाजारात एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा हा मोबाईल इतका मजबूत आहे कि कसाही वापरला तरी त्याला काहीही होणार नाही. Doogee Smini असे या मोबाईलचे नाव असून हा मोबाईल पाण्यात पडला तरीही खराब होत नाही. आज आपण या स्मार्टफोनचे खास … Read more

आधार कार्डवरील मोबाईल नंबर विसरलाय? चिंता न करता अशाप्रकारे जाणून घ्या

aadhar card

टाइम्स मराठी । आज-काल आधार कार्ड (Aadhaar Card) हे आपले ओळखपत्र म्हणून आपण सोबत ठेवत असतो. यासोबतच आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. प्रवास करत असताना, गार्डनमध्ये किंवा  देवदर्शनाला जाताना ओळखपत्र म्हणून आपण आधार कार्ड देतो. एवढेच नाही तर ऍडमिशन घेण्यासाठी, बँकेत खाते सुरु करण्यासाठी, सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्वपूर्ण … Read more

Samsung ने लाँच केलं Galaxy Smart Tag 2 डिव्हाईस; मिळतात ‘हे’ फीचर्स

Samsung Galaxy Smart Tag 2

टाइम्स मराठी । Samsung कंपनीने भारतात Galaxy Smart Tag 2 डिव्हाईस लाँच केलं आहे. . या टॅगच्या माध्यमातून आपण मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवू शकतो. हा स्मार्ट टॅग कंपनीने काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केला आहे. या स्मार्ट टॅगची किंमत 2,799 रुपये आहे. तुम्ही देखील हा स्मार्ट टॅग खरेदी करण्याचा विचार करत … Read more

Xiaomi ने आणलं वॉटरप्रूफ Smartwatch; E-Sim सपोर्टही मिळतंय, किंमत किती?

Xiaomi S3

टाइम्स मराठी । प्रसिद्ध ब्रँड Xiaomi ने भारतात वॉटरप्रूफ Smartwatch लाँच केलं आहे. Xiaomi S3 असे या स्मार्टवॉच चे नाव असून यामध्ये तुम्हाला E-Sim सपोर्ट सुद्धा देण्यात आलं आहे. या नवीन स्मार्ट वॉच मध्ये स्टेनलेस स्टील चा वापर करण्यात आला आहे. आज आपण Xiaomi च्या या नव्या स्मार्ट वॉचचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून … Read more

Twitter यूजर्सना मोठा धक्का!! Elon Musk ने आणले 2 नवे प्लॅन; किंमत वाचून झोप उडेल

subscription plan for Twitter users

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगर म्हणजेच Twitter वर Elon Musk यांनी बरेच बदल केले आहेत. त्यानुसार आता एलन मस्क कडून वेगवेगळे फीचर्स ट्विटर मध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटर युजर साठी नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता त्यांनी युजर साठी दोन नवीन सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च … Read more

अखेर Twitter ने लाँच केलं Audio- Video कॉलिंग फीचर्स

Twitter Video Call

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लोगिंग प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच Twitter वर एलन मस्क वेगवेगळे फीचर्स अपडेट करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून  ट्विटरवर  व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर येणार असल्याची चर्चा रंगली होती. आता हे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर कंपनीने लाईव्ह करणे सुरू केले आहे. म्हणजेच आता हळूहळू यूजर्सला या फीचर चा लाभ घेता येईल. काही महिन्यांपूर्वी … Read more

खोटा फोटो दाखवून फसवणूक होणार नाही; Google ने आणलं फॅक्ट चेक टूल फीचर्स

Googl image fact check tool features

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोबतच सर्च इंजिन म्हणजेच Googe देखील  वेगवेगळे फीचर्स लॉन्च करत आहे. आता गूगलने कोणत्याही इमेजची सत्यता चेक करण्यासाठी नवीन फीचर टूल लॉन्च केले आहे. या फीचर टूलच्या माध्यमातून युजर्स फोटो बद्दल खरी माहिती मिळवू शकतात. हे टूल ऑनलाइन  इमेज ची विश्वसनीयता आणि  रेफरन्सची माहिती ग्राहकांना सोप्या पद्धतीने मिळवून देऊ शकतात. … Read more

मार्केटमध्ये येणार Gear नसलेली बाईक; गाडी चालवणं होणार आणखी सोप्प

E-Clutch Bike

टाइम्स मराठी । बाईक चालवत असताना हातातील क्लच आणि पायातील ब्रेक यांचा समतोल साधन गरजेचं असत. जर आपण योग्य पद्धतीने क्लच, गिअर आणि ब्रेकचा वापर केला नाही तर आपली बाईक लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला बाईक चालवताना हात आणि पायांच्या मदतीने गाडी कंट्रोल करण्यासाठी या तिन्ही गोष्टींना व्यवस्थित हँडल करावे लागते. परंतु आता या … Read more