ChatGPT फीचर्ससह लाँच झालं हे स्मार्टवॉच; प्री-बुकिंगही सुरू, किंमत किती?

Crossbeats Nexus smartwatch

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये ChatGPT सह एक स्मार्टवॉच लाँच करण्यात आलं आहे. Crossbeat Nexus असे या स्मार्टवॉचचे नाव असून ChatGPT सह लाँच झालेले देशातील पहिलेच स्मार्टवॉच आहे. कंपनीने या या स्मार्टवॉच मध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध केले असून हे स्मार्ट वॉच सिल्वर आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये खरेदी करता येणार आहे. आज आपण जाणून घेऊया … Read more

31 ऑक्टोबरला Apple आयोजित करणार ‘Scary Fast’ इव्हेंट

Apple Scary Fast Events

टाइम्स मराठी । Apple ब्रँड चे प्रोडक्ट तरुणांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे Apple कंपनीने नुकताच Iphone 15 सिरीज लाँच केली. आता Apple कंपनीकडून आणखीन काही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येऊ शकतात. यासाठी कंपनी 31 ऑक्टोबरला Scary Fast नावाने एक इव्हेंट आयोजित करत आहे. नुकताच Apple ने एक्स म्हणजेच ट्विटर वर इव्हेंटचा टीझर व्हिडीओ … Read more

Elon Musk ची Wikipedia ला 1 अब्ज डॉलर्सची ऑफर; पण ठेवली ही मोठी अट

Elon Musk Wikipedia

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि एक्स म्हणजेच ट्विटरचे मालक Elon Musk हे त्यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर करण्यात आलेल्या सततच्या बदलांमुळे एलोन मस्क हे सातत्याने चर्चेत असतात. त्यातच आता मस्क यांच्याबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. Elon Musk यांनी Wikipedia ला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची … Read more

Whatsapp Channels मधून तुमचा आवाजही पाठवता येणार; लवकरच मिळणार व्हॉइस मेसेजिंग फीचर

Whatsapp Channel

टाइम्स मराठी । मेटाचे स्वामित्व असलेले Whatsapp या सुप्रसिद्ध मेसेजिंग ॲप मध्ये कंपनीकडून वेगवेगळे बदल करण्यात येत आहे. मेटा कडून या Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत असून हे फीचर्स युजर्स साठी अप्रतिम सुविधा उपलब्ध करत आहे. Whatsapp यापूर्वी फक्त इन्स्टंट मेसेजिंग ॲप होते परंतु आता व्हाट्सअप च्या माध्यमातून ऑफिशियल आणि प्रोफेशनल काम देखील … Read more

Fitness Band Under 1000 : 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे फिटनेस बँड; मिळतील भरपूर फायदे

Fitness Band Under 1000

Fitness Band Under 1000 | फिटनेस बँडला आपण ऍक्टिव्हिटी ट्रॅकर म्हणून ओळखतो. फिटनेस बँड हे फिटनेस संबंधित मॅट्रिक्सचे मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग करणारे एक उपकरण आहे. फिटनेस ब्रँडच्या माध्यमातून आपण आपल्या बॉडी मध्ये होणारे बदल,  हर्ट्स बिट्स, कॅलरीज बर्निंग, चालण्याचे किंवा धावण्याचे स्पीड, स्ट्रेस या गोष्टींवर लक्ष ठेवत असतो. एक वेळ अशी होती की जेव्हा फिटनेस … Read more

Oppo ने लाँच केला फोल्डेबल मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Oppo Find N3

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Oppo ने फ्लिप फोन नंतर आता फोल्डेबल मोबाईल लाँच केला आहे. Oppo Find N3 असे या मोबाईलचे नाव आहे. हा स्मार्टफोन ओपन केल्यानंतर नोटबुक प्रमाणे दिसतो. या मोबाईलच्या मागच्या साईडने सर्क्युलर कॅमेरा आयलँड उपलब्ध करण्यात आला आहे. आणि सेल्फी साठी यामध्ये पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने … Read more

Instagram प्रमाणे Facebook वरही मिळणार हे फीचर्स

Instagram and Facebook

टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन  असतात. Whatsapp आणि Instagram मध्ये मेटा कडून बरेच फीचर्स आणि अपडेट उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार Facebook मध्ये देखील आता वेगवेगळे फीचर्स मेटा कडून उपलब्ध करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या फीचर्सबद्दल आम्ही सांगतोय…. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या इंस्टाग्राम वर … Read more

Google Meet मध्ये कंपनी आणणार ब्युटी इफेक्ट फीचर; अशा पद्धतीने करेल काम

Google Meet

टाइम्स मराठी । Google सध्या वेगवेगळ्या Apps मध्ये नवीन नवीन फीचर्स उपलब्ध करत आहे. संपूर्ण जगभरामध्ये क्रोम यूजर हे गुगलच्या वेगवेगळ्या सर्विसचा फायदा घेत असतात. युजर्सचा एक्सपिरीयन्स वाढावा यासाठी गुगल नवीन अपडेट आणत असून आणखीन एका ॲप मध्ये गुगल नवीन अपडेट जारी करणार आहे. Google Meet हे ॲप मीटिंग घेण्यासाठी आणि ऑनलाइन क्लासेस साठी खास करून … Read more

Lamborghini Huracan Sterrato ची भारतात एंट्री!! फक्त 15 युनिटची होणार विक्री

Lamborghini Huracan Sterrato

टाइम्स मराठी । Luxury स्पोर्ट कार म्हणून ओळखल्या जाणारी इटालियन Lamborghini या कारची क्रेज संपूर्ण जगभरामध्ये दिसून येते. इटालियन स्पोर्ट कार मॅन्युफॅक्चरर लेम्बोर्गिनीने मागच्या वर्षी 30 नोव्हेंबरला हुराकैन स्टेराटो ही कार लॉन्च केली होती. यावेळी कंपनीच्या माध्यमातून 1499 युनिट विक्री करण्यात आली होते. आता या कारने भारतात एंट्रीकेली असून देशभरात फक्त 15 युनिट्स विक्री करण्यात … Read more

USB-Type C पोर्टसह लॉन्च झाली Apple पेन्सिल; पहा किंमत आणि फीचर्स

Apple Pencil

टाइम्स मराठी । Apple कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेमध्ये Iphone 15 सिरीज लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने स्वस्तात मस्त लॅपटॉपची विक्री केली होती. आता कंपनीने Apple ने भारतीय बाजारपेठेमध्ये आणखीन एक प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. हे प्रॉडक्ट कंपनीने आयपॅड युजरसाठी उपलब्ध केले आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे अफोर्डेबल पेन्सिल कंपनीने लॉन्च केली आहे. ही अफॉर्डेबल पेन्सिल … Read more