आता मोबाईलवरच येणार भूकंपबाबत अलर्ट!! गुगल लाँच करणार नवं फीचर्स

earthquake

टाइम्स मराठी । आपण भूकंप बद्दल (Earthquake) बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. यासोबतच नैसर्गिक आपत्तीचे देखील प्रचंड नुकसान होते. अशा भूकंप बद्दल माहिती मिळावी, तसेच मानवी हानी होण्यापासून वाचण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सर्व अँड्रॉइड मोबाईल मध्ये सरकारकडून … Read more

आता Whatsapp, Instagram चा आनंद मिळणार दुप्पट; मेटाने आणलं पहिले Generative AI Product

whatsapp instagram facebook

टाइम्स मराठी । मेटा आजकाल युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट लॉन्च करत आहे. मेटा Whatsappमध्ये सध्या वेगवेगळे फीचर्स आणत आहे. यामुळे Whatsappवापरणे आणखीनच शानदार झाले आहे. त्याचबरोबर आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर प्रत्येक एप्लीकेशन मध्ये करण्यात येत आहे. एवढेच नाही तर गुगलमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येत आहे. अशातच आता मेटा कंपनी … Read more

फक्त रस्त्यावरच नव्हे तर पाण्यावरही चालते ‘ही’ Electric SUV; देतेय 1000 KM रेंज

yangwang u8

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती पाहता मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट कडे वळत आहेत. त्याचबरोबर या कंपन्या नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशनसह इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करत आहेत. अशातच चिनी ऑटोमोबाईल कंपनी म्हणून ओळखली जाणारी बिल्ड युअर ड्रीम्स BYD या कंपनीने प्रीमियम ब्रँड YangWang Electric SUV लॉन्च केली आहे. YangWang U8 असं या … Read more

24 ऑक्टोंबरपासून ‘या’ Mobile मधील Whatsapp पडणार बंद

whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. परंतु आता पुढच्या महिन्यापासून काही युजर्सला Whatsapp वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण … Read more

Hero Maestro Edge येणार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये; Ola – Ather ला देणार टक्कर

Hero Maestro Edge

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळला आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांचा खपही वाढत असून अनेक कंपन्या आपल्या गाड्या आता इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Hero आपली Maestro Edge इलेक्ट्रिक अवतारात आणू शकते. ही इलेक्ट्रिक गाडी Ola आणि Ather ला जोरदार टक्कर देईल. मिळालेल्या … Read more

Hyundai Exter च्या डिलिव्हरीबाबत मोठी अपडेट; किती वेळ वाट बघावी लागणार?

Hyundai Exter

टाइम्स मराठी । दक्षिण कोरिया ऑटो निर्माता कंपनी Hyundai ने नुकतीच भारतीय बाजारात Exter मायक्रो SUV लॉन्च केली. ग्राहकांकडून ह्युंदाईच्या या नवीन Exter SUV व्ही ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या SUV ची 50 हजार पेक्षा जास्त ग्राहकांनी बुकिंग केली आहे. यामुळे या SUV चा वेटिंग पिरियड जास्त मोठा आहे. त्याच नुसार आपण आज … Read more

Whatsapp चे रंग- रूप बदलणार; कंपनी लवकरच लॉन्च करणार नवीन अपडेट

Whatsapp colour change

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल प्रत्येक जण सक्रिय असतात. त्यातच Whatsapp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल कामे देखील करता येतात. आज-काल व्हाट्सअप च्या माध्यमातून एचडी फोटोज शेअरिंग, व्हिडिओ ऑडिओ कनेक्टिव्हिटी, चॅटिंग, ग्रुप, व्हॉइस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ मेसेज ऑडिओ मेसेज, यासारखे बरेच काम आपण करू शकतो. एवढेच नाही … Read more

Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi 13T AND Xiaomi 13T Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Xiaomi ने जागतिक बाजारपेठेमध्ये 2 नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहे. Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro असं या दोन्ही मोबाईलची नावे असून कंपनीने आपल्या 13 T सिरीज अंतर्गत हे दोन्ही मोबाईल मार्केट यामध्ये आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन डिझाईन मध्ये सेम असून यामध्ये कोकाकोला ब्रँडिंगसह कॅमेरा सेटअप देण्यात … Read more

तुमच्याही Mobile चे इंटरनेट Slow चालतंय? ‘या’ ट्रिक वापरून करा उपाय

internet

टाइम्स मराठी| अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे स्मार्टफोन हे देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. यापूर्वी मोबाईल फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता, परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. परंतु यासर्व गोष्टींसाठी इंटरनेट खूप महत्वाचे असते. … Read more

परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाली इलेक्ट्रिक सायकल; मिळतील ‘हे’ खास फीचर्स

Electric Bicycle

टाइम्स मराठी । सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रिय लोकांसाठी गिअर हेड मोटर्स या कंपनीने कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ही L2.0 सिरीजची इलेक्ट्रिक सायकल असून यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अतिशय खास फीचर्सने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक सायकल जवळच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते. … Read more