IPhone यूजरसाठी Whatsapp मध्ये करण्यात येणार ‘हे’ बदल

Iphone whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर 2 मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. आता व्हाट्सअपने … Read more

चुकीचा USB Type- C वापरल्यास खराब होईल iPhone; कंपनीचा इशारा

USB Type- C iPhone

टाइम्स मराठी । Apple हा भारतीय तरुणांचा आवडता स्मार्टफोन ब्रॅण्ड आहे. मागच्या आठवड्यामध्ये कंपनीने iPhone15 सिरीज लॉन्च केली होती. यामध्ये iPhone 15 plus, iPhone15 pro, iPhone15 pro max हे स्मार्टफोन कंपनीने लॉन्च करण्यात आले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु आता ॲपल कंपनीने iPhone युजर्सला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. नेमकं काय आहे हे … Read more

300 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

electric scooter

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांची इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) घेण्याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल वाहनांची जागा इलेक्ट्रिक वाहन घेत आहेत. यासोबत सरकारकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट जागोजागी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्माण करण्यामध्ये … Read more

Google Pixel 2 ‘या’ तारखेला होणार लाँच; कंपनीकडून महत्त्वाचे अपडेट्स

Google Pixel 2

टाइम्स मराठी । Google भारतामध्ये आपलं पहिलेच प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. गुगलच्या Made By Google इव्हेंटमध्ये गुगलकडून पिक्सल 8, पिक्सल 8 pro आणि गुगल Google Pixel 2 यांचे एकत्रितपणे लॉन्चिंग करण्यात येणार आहे. लॉन्चिंग साठी घेण्यात येणारा गुगल इव्हेंट हा 4 ऑक्टोबरला असणार आहे. याबाबत कंपनीने खुलासा केला आहे. कंपनीने सांगितले की, हे प्रॉडक्ट ग्लोबल … Read more

Tecno Megabook T1 लॅपटॉप लाँच; वजनाने हलका आणि अतिशय स्लिम

Tecno Megabook T1

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये आजकाल कमी वजनाचे आणि स्लिम लॅपटॉप मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या वजनाला हलकाफुलका आणि स्लिम बनवण्यासाठी प्रयत्न करत असून याच पार्श्वभूमीवर टेक्नो कंपनीने भारतामध्ये नवीन एडिशन Tecno Megabook T1 लॅपटॉप लॉन्च केला आहे. टेक्नो कंपनीने लॉन्च केलेला हा अवघ्या 1.56 किलोग्रॅम वजनाचा आहे. आज आपण या लॅपटॉपचे … Read more

Airtel Recharge : तुम्हीही Internet चा जास्त वापर करत नाही? मग Airtel चे स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठीच

Airtel Recharge

टाइम्स मराठी । Airtel आणि Jio रिलायन्स आपल्या युजरसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान घेऊन येत असतात. जिओ नंतर एअरटेल ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी बनली आहे. नुकतच एअरटेल कंपनीने 5g नेटवर्क सुरू केले असून आपल्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक आपल्याकडेच खेचण्यासाठी कंपनीकडून वेगवेगळे रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge) आणि ऑफर्स दिल्या जातात. त्यानुसार … Read more

Gmail मध्ये आलं मल्टी लँग्वेज फीचर; आता तुम्हाला हव्या त्या भाषेत ट्रान्सलेट करा मेल

gmail language translate

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया (Social Media) एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. या नवीन अपडेट्स आणि फीचर्स मुळे युजर्स ला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. त्याचबरोबर वापरकर्त्यांचे कामही अगदी हलकं होत असते. याच पार्श्वभूमीवर गुगलने एक नवीन फिचर लाँच केलं आहे जे Gmail शी संबधित आहे. खरं तर आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या … Read more

Xiaomi 14, Xiaomi 14 Pro लवकरच होणार लाँच; काय खास मिळणार?

Xiaomi 14, Xiaomi 14 Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध कंपनी Xiaomi लवकरच Xiaomi 14 सिरीज लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कंपनी स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या सिरीज मध्ये Xiaomi 14 आणि Xiaomi 14 pro हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. जाणून घेऊया या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन आणि डिटेल्स याबाबत अगदी सविस्तरपणे … Xiaomi 14 आणि … Read more

Realme Narzo 60x 5G चा सेल सुरु; पहा बंपर ऑफरसह मोबाईलचे फीचर्स

Realme Narzo 60x 5G

टाइम्स मराठी । काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेत लॉन्च झालेल्या Realme Narzo 60x 5G या स्मार्टफोनचा सेल सुरु झाला आहे. हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Realme च्या अधिकारिक वेबसाईटवर वरून खरेदी करता येणार आहे. मोबाईलचा हा पहिलाच सेल असल्यामुळे कंपनीकडून या स्मार्टफोनवर हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. आज आपण या मोबाईलची किंमत, … Read more

तुम्हीही Toilet मध्ये Mobile घेऊन बसता? सावध व्हा, अन्यथा नपुंसक व्हाल

mobile in toilet

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक कामासाठी मोबाईल (Mobile) हा गरजेचा झाला आहे.अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो. काहीजणांना तर मोबाईल हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मोबाईलचे हे वेड इतक्या टोकाला गेलं आहे कि आजकाल अगदी टॉयलेटला ( Toilet) जातानाही मोबाईल घेऊनच काहीजण जात आहेत. परंतु मोबाईलचा हा अतिवापर चुकीचा असून … Read more