Xiaomi 14 Civi : नाद खुळा!! 2-2 सेल्फी कॅमेरासह लाँच होणार हा मोबाईल

Xiaomi 14 Civi

टाइम्स मराठी । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग असून दररोज आपल्याला नवनवीन काहीतरी बघायला मिळते. मोबाईल क्षेत्रातही हा बदल पाहायला मिळत असून अपडेटेड फीचर्ससह चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन बाजारात येत असतात. आत्तापर्यंत तुम्ही मोबाईलच्या पाठीमागील बाजूला ३ कॅमेरे आणि समोर १ सेल्फी कॅमेरा असलेला बघितलं असेल, पण आता बाजारात असा एक नवीन मोबाईल लाँच होणार आहे … Read more

LM 350h : ही कार म्हणजे चालतं-फिरतं हॉटेलच; TV, फ्रिजसह मिळतात या खास सुविधा

LM 350h (1)

टाइम्स मराठी । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग असून दररोज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवं काहीतरी पाहायला मिळतेय. ऑटोमोबाईल सेक्टर मध्येही काही वर्षांपासून मोठा बदल झाला असून अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि अपडेटेड फीचर्ससह नवनवीन गाड्या बाजारात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Lexus India ने भारतात आपली LM 350h लक्झरी MPV 2 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. … Read more

Hands Free Scooter : बाजारात आली Handle नसलेली स्कुटर; अपंग व्यक्तींसाठी ठरणार वरदान

Hands Free Scooter

Hands Free Scooter । सध्याचे जग हे टेक्नॉलॉजीचे जग आहे. दररोज काहीतरी नवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळत आहे. नवनवीन गोष्टी, नवनवे अविष्कार घडताना आपण पाहतोय. आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जपानी ऑटोमोबाईल कंपनी होंडाने हॅन्डल नसलेली स्कुटर बाजारात आणली आहे. जगातील अपंग व्यक्तींसाठी ही स्कुटर नक्कीच वरदान ठरणार आहे, कारणही स्कुटर ऑपरेट करण्यासाठी हाताचा वापर करण्याची गरज … Read more

Itel P55T : फक्त 8,199 रुपयांत लाँच झाला 50 MP कॅमेरावाला मोबाईल

Itel P55T

Itel P55T : प्रसिद्ध ब्रँड Itel चे मोबाईल किमतीला अतिशय स्वस्त असतात. इतर कंपन्यांचा तुलनेत Itel च्या मोबाईलची किंमत कमी असली तरी फीचर्स मात्र जबरदस्त पाहायला मिळतात. ग्राहक सुद्धा परवडणारा मोबाईल म्हणून Itel च्या स्मार्टफोनला मोठी पसंती दर्शवतात. आताही कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त असा मोबाईल बाजारात आणला आहे. Itel P55T असे या मोबाईलचे नाव … Read more

Xiaomi Pad 6S Pro : 10000mAh बॅटरीसह Xiaomi ने लाँच केला नवा Tab; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi Pad 6S Pro

Xiaomi Pad 6S Pro : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Xiaomi ने Pad 6S Pro 12.4 टॅबलेट लॉन्च केला आहे. 12.4-इंचाचा डिस्प्ले असलेल्या या टॅबलेट मध्ये कंपनीने अनेक खास आणि दमदार फीचर्सर दिले आहेत. सध्या या टॅबलेटचे लौंचिंग चीनमध्ये करण्यात आलं असून लवकरच तो भारतीय बाजारपेठेत सुद्धा दाखल होणार आहे. आज आपण Xiaomi च्या टॅबचे खास फीचर्स, … Read more

WhatsApp Feature : WhatsApp घेऊन येतेय नवं सिक्युरिटी फीचर्स; आता DP चा स्क्रिनशॉट काढता येणार नाही

WhatsApp Feature

WhatsApp Feature : WhatsApp हे जगातील सर्वात प्रसिद्ध असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक- इंस्टाग्रामपेक्षा व्हाटसपचा वापर करणारी मंडळी जास्त आहेत. यापूर्वी आपण व्हाटसपवर फक्त चॅटिंग आणि फोटो- विडिओ पाठवत होतो. परंतु बदलत्या तंत्रज्ञानानुसार, कंपनीने व्हाट्सअप मध्ये अनेक बदल केले आहेत . त्यामुळे आपण आपल्या वयक्तिक काम,यासोबत ऑफिशिअल कामे सुद्धा व्हाट्सअपच्या माध्यमातून करू शकतो. एकीकडे … Read more

तुमचाही लॅपटॉप सतत गरम होतो? असू शकतात ‘ही’ कारणे

Laptop Over Heated

टाइम्स मराठी । मित्रानो, मोबाईल प्रमाणेच लॅपटॉप (Laptop) हा सुद्धा आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. नोकरदार वर्ग लॅपटॉपवरूनच आपली कामे करत असतात तसेच आजकाल शाळेतील मुलेही लॅपटॉप वरून अभ्यास करत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. त्यामुळे लॅपटॉपची महत्व वेगळं आहे. परंतु ज्याप्रमाणे एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर वाढतो, त्यानुसार कधी कधी त्यामध्ये आपल्याला काही समस्याही येतात. आजकाल … Read more

आता WhatsApp वर मिळणार ब्लु टिक; कंपनीचे ग्राहकांना खास गिफ्ट

Whatsapp Blue Tick

टाइम्स मराठी । फेसबुक, इन्स्टाग्राम प्रमाणे आता प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp वर सुद्धा ब्लु टिक मिळणार आहे. म्हणजेच WhatsApp अकाउंट सुद्धा व्हेरिफाय करण्यात येणार आहे. खास करून बिझनेस करणाऱ्या यूजर्सना ही ब्लु टिक देण्यात येणार आहे. त्यासाठी व्हेरिफिकेशन बॅज खरेदी करावा लागेल. कंपनीने बिझनेस अकाउंट साठी ही खास सुविधा आणली आहे. WhatsApp बाबत … Read more

WhatsApp वरून करा गॅस सिलिंडरचे बुकिंग; कसे ते पहा

Gas Booking Through Whatsapp

टाइम्स मराठी । WhatsApp वरून आजकाल अनेक कामे शक्य झाली आहेत. यापूर्वी आपण फक्त चॅटिंग आणि इमेज, विडिओ शेअरिंग साठी व्हाट्सअँप वापरत होतो, पण आता तंत्रज्ञान अजून पुढे गेलं असून आपण वैयक्तिक किंवा ऑफिशिअली कामे सुद्धा WhatsApp च्या माध्यमातून करू शकतो. तसेच एकमेकाना पैसे सुद्धा पाठवू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का? आपण WhatsApp वरून … Read more

Google Maps मध्ये मिळणार Whatsapp मधील हे फीचर्स; यूजर्सना होणार फायदा

Google Maps

टाइम्स मराठी । मित्रानो, Android मोबाईल वर तुम्ही Google Map हे फीचर्स अनेकदा वापरलं असेल. जेव्हा आपण अनोळखी ठिकाणी प्रवास करतो तेव्हा तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोचण्यासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करते. त्यामुळे गुगल मॅपच्या भरवश्यावर आपण कुठेही जाण्याची रिस्क घेऊ शकतो कारण आपल्याला रस्ता चुकण्याची भीती अजिबात नसते. गुगल मॅप सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स … Read more