Apple MacBook : आता मोबाईलच्या किंमतीत मिळणार Apple चा मॅकबुक

Apple MacBook

टाइम्स मराठी । अँपल कंपनीचा आयफोन घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड आहे. परंतु Apple चा मोबाईल किंवा Apple MacBook घ्यायचा म्हटलं तर सर्वसामान्य जनतेला तो परवडणारा नसतो. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही ते खरेदी करू शकत नाहीत. परंतु आता कंपनी लवकरच स्वस्तात मस्त आणि अगदी मोबाईलच्या किमतीत … Read more

MG Astor Black Storm Edition : उद्या लॉन्च होणार MG Astor चे Black Storm Edition; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

MG Astor Black Storm Edition

MG Astor Black Storm Edition | सणासुदीच्या काळात कार बाजारात अनेक नवीन गाड्या लॉन्च केल्या जात आहेत. आता येत्या 6 सप्टेंबर रोजी MG Astor चे Black Storm Edition देखील लॉन्च होणार आहे. टॉप-टियर सॅव्ही ट्रिमवर आधारित MG Astor लोकांना जास्त आवडेल अशी कंपनीची आशा आहे. MG Astor कारला आत आणि बाहेरून स्पोर्टी ब्लॅक मिळणार आहे. … Read more

Car Operate On Fingers : नाद खुळा!! चक्क बोटांच्या इशाऱ्यावर धावते Car; मुंबईतील IIT विद्यार्थ्याची कमाल

Car Operate On Fingers

टाइम्स मराठी । तुम्हाला जर फक्त बोटांच्या इशाऱ्यावर कार (Car Operate On Fingers) चालवायला किंवा थांबवायला सांगितली तर ते शक्य होणार नाही. कारण कार चालवत असलेला व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवर बसून स्टिअरिंगच्या माध्यमाने कमांड देऊन कार थांबवू शकतो आणि चालवू शकतो. परंतु आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने फक्त बोटांच्या इशाऱ्यावर धावणारी कार बनवली आहे. ही कार एखाद्या शास्त्रज्ञाने … Read more

Elon Musk चा Meta ला धक्का!! आता X वरून होणार ऑडियो आणि Video Call; नंबरचीही गरज नाही

Elon Musk X

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेले प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही महिन्यांपूर्वी ट्विटर चा लोगो बदलला होता. त्यानंतर ट्विटरचे नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. आता ट्विटर उघडल्यास आपल्याला नाव आणि लोगो मध्ये सुद्धा X दिसते. म्हणजेच ट्विटर चा लोगो बदलून … Read more

YouTube हटवले 19 लाख Video; हे आहे मोठं कारण

Youtube

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtubeवर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युब वर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु बऱ्याच Youtube चैनल वर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवली जाते. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. त्याचबरोबर भारतामध्ये कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन केल्यामुळे 19 लाख व्हिडीओ डिलीट केले … Read more

Smart TV Under 8000 : अवघ्या 8 हजारांत खरेदी करा ‘हा’ 32 इंचाचा TV; मिळतायत दमदार फीचर्स

Smart TV Under 8000

Smart TV Under 8000 । आजकाल स्मार्ट टीव्ही घेण्याकडे बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. यामुळे इलेक्ट्रॉनिक कंपनी देखील नवीन नवीन टीव्ही लॉन्च करत असतात. भारतामध्ये असे बरेच सारे लोक आहेत जे अजूनही ट्रॅडिशनल टीव्हीज वापरतात. यासोबतच अमेझॉन यासारख्या ऑनलाइन शॉपिंग अँप वर आज-काल स्मार्ट टीव्ही कमी किमतीमध्ये उपलब्ध होत असतो. अमेझॉन वर येणाऱ्या सेलमध्ये या … Read more

Vivo V29e : 50MP च्या फ्रंट कॅमेरासह Vivo ने लाँच केला जबरदस्त Mobile; पहा किंमत

Vivo V29e

टाइम्स मराठी । आज-काल 5G स्मार्टफोन खरेदी करण्याकडे सर्वांचा कल आहे. त्याच पार्श्वभूमीवर चिनी ब्रँड विवो कंपनीने सोमवारी Vivo V29e हा आपला नवा 5G स्मार्टफोन लॉन्च केला. एकूण 2 स्टोरेज वेरियंट मध्ये हा मोबाईल लाँच करण्यात आला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. या स्मार्टफोन साठी प्री ऑर्डर देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच … Read more

Facebook वापरताना सावधान!! एका क्लीकवर बँक अकाउंट होईल मोकळं; कसे ते पहा

Facebook Scam

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक(Facebook) फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजर चे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. फेसबुक या ॲपवर मोठ्या प्रमाणात युजर्स ऍक्टिव्ह असतात. … Read more

ChatGPT ने निवडली ऑल टाइम Asia Cup XI; सचिन- जयसूर्यासह ‘या’ दिग्गजांचा समावेश

ChatGPT Asia Cup (1)

टाइम्स मराठी । एशिया कप 2023 (Asia Cup 2023) टूर्नामेंट लवकरच होणार आहे. सर्व ठिकाणी एशिया कप पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. त्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजंट वर काम करत असलेल्या ChatGPT ला ऑल टाइम एशिया कप ची टीम निवडण्यासाठी सांगितले असता ChatGPT ने जबरदस्त संघाची निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४ भारतीय खेळाडूंचा … Read more

Whatsapp चे नवं फीचर्स!! नव्याने ग्रुपमध्ये Add झालेला मेंबर जुने मेसेजही पाहू शकणार

Whatsapp Features

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप (Whatsapp ) सुरुवातीला फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्स मुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. मागच्या महिन्यामध्ये व्हाट्सअप ने वेगवेगळे फीचर्स लॉन्च केले. या व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मेसेज , पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग, व्हिडिओ मेसेज, एचडी फोटो शेअरिंग, … Read more