Mobile च्या कव्हरमध्ये नोट ठेवल्यास स्फोट होण्याची शक्यता; वेळीच सावध व्हा

mobile cover note

टाइम्स मराठी । आपला मोबाईल (Mobile) खराब होऊ नये या उद्देशाने मोबाईल कव्हर (Mobile Cover) आणि स्क्रीन गार्ड आपण मोबाईलला लावत असतो. मोबाईलची बॉडी सुरक्षित राहावी, त्यावर कोणतेच निशान पडू नये, या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण मोबाईल कव्हर घेत असतो. परंतु बऱ्याचदा घाई गडबडी मध्ये असल्यास आपण मोबाईलच्या कव्हर मध्ये पैसे, बस तिकीट किंवा … Read more

Redmi ने आणला 50 इंचाचा Smart TV; किंमत फक्त 15,500 रुपये

Redmi TV A50 2024

टाइम्स मराठी । रेडमी (Redmi) कंपनीचे स्मार्टफोन भारतात प्रचंड पॉप्युलर आहे. पण या कंपनीच्या स्मार्ट टीव्ही (Smart TV) सुद्धा इतर ब्रँडच्या तुलनेत कमी किमतीमध्ये बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणात रेडमीचे स्मार्टटीव्ही खरेदी करण्याकडे भर देतात. आताही जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठा स्मार्ट टीव्ही हवा असेल तर रेडमीने नुकताच लाँच केलेला Redmi TV A50 … Read more

LCD, OLED की AMOLED? कोणता डिस्प्ले आहे बेस्ट? पहा संपूर्ण माहिती

LCD, OLED, AMOLED

टाइम्स मराठी । आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जात असताना त्यामध्ये असलेली रॅम, प्रोसेसर याबद्दल माहिती घेतो. परंतु यामध्ये कोणत्या प्रकारचा डिस्प्ले लावण्यात आलेला आहे याबद्दल जास्त माहिती आपल्याला नसते. किंवा स्मार्टफोन दुकानदाराने आपल्याला LED, AMOLED, OLED डिस्प्ले असल्याचं सांगितलं तरी यातील फरक आपल्याला माहीत नसते. आज-काल बाजारामध्ये स्मार्टफोन मध्ये तीनही डिस्प्ले मिळतात. पण या … Read more

Apple चा ग्राहकांना अलर्ट!! Mobile चार्जिंग करताना ‘या’ चुका केल्यास होईल स्फोट

iPhone Blast

टाइम्स मराठी । आज- काल स्मार्टफोन शिवाय आपले कोणतेच काम होऊ शकत नाही. यासोबतच आपण दिवसभर मोबाईल वापरल्यानंतर रात्रीच्या वेळी मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य समजतो. परंतु ही पद्धत अत्यंत चुकीची असून नुकताच लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनीने ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं आहे. तसेच आपल्या ग्राहकांना याबाबत अलर्ट सुद्धा केलं आहे. भारतात एप्पल (Apple iPhone) या … Read more

OnePlus Ace 2 Pro लाँच; पाण्यात पडला तरी No Tension, किंमत किती?

OnePlus Ace 2 Pro

टाइम्स मराठी | प्रसिद्ध कंपनी OnePlus ने चीनी मार्केट मध्ये आपला नवा मोबाइल OnePlus Ace 2 Pro आज लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे मागील वर्षी लाँच झालेल्या Ace Pro चे अपडेटेड व्हर्जन आहे. या मोबाईलचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्क्रिन ओली झाली तरी मोबाईल व्यवस्थित चालतो. यापूर्वी हे फिचर फक्त आयफोन मध्ये पाहायला मिळालं … Read more

Whatsapp ने आणलं नवं फीचर्स; AI स्टिकर्सच्या मदतीने चॅटिंग होणार आणखी मजेदार

Whatsapp Features AI stickers

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँप वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला Whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता … Read more

Xiaomi चा धमाका!! Mix Fold 3 सह Band 8 Pro लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Xiaomi Mix Fold 3 And Band 8 Pro

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी Xiaomi ने आपल्या यूजर्ससाठी २ नवीन डिव्हाइस Xiaomi Mix Fold 3 आणि Xiaomi Band 8 Pro चीनमध्ये लाँच केले आहेत. यातील Xiaomi मिक्स फोल्ड 3 हा कंपनीचा तिसरा मोबाइल आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल प्रेमी या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत होते. या मोबाईल सोबत कंपनीने Xiaomi Band 8 Pro … Read more

Instagram वर येणार Group Tagging Feature; नेमकं आहे तरी काय? समजून घ्या

Instagram Group Tagging Feature

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर आज- काल सर्वच जण सक्रिय असतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम Youtube यासारखे बरेच एप्लीकेशन उपलब्ध आहेत. फेसबुक आणि Instagram या दोघांचे फीचर्स हे एक सारखेच असले तरीही इंस्टाग्राम वर यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युजर्स मध्ये इंस्टाग्राम ची क्रेज मोठ्या प्रमाणात दिसून येते. इंस्टाग्राम … Read more

विद्यार्थ्यांसाठी छप्परफाड ऑफर!! MacBooks आणि iPads वर बंपर Discount

ipads MacBooks discount

टाइम्स मराठी । अँपल (Apple) कंपनीचा आयफोन (iPhone घेण्याकडे तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. अँपल हा भारतातील तरुणांचा आवडता मोबाईल ब्रँड असून आता एप्पल कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर बॅक टू स्कूल डील्स सुरू आहे. या डीलच्या माध्यमातून Apple ने काही प्रॉडक्टवर विद्यार्थ्यांसाठी सूट दिली आहे. यामध्ये ॲपल कंपनीचा ipad, Macbooks यावर देखील सूट देण्यात आलेली आहे. … Read more

Facebook Messenger वापरणाऱ्या यूजर्सना धक्का; ‘हे’ फीचर्स होणार बंद

Facebook Messenger

टाइम्स मराठी (Facebook Messenger)। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर आज काल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक यासारखे बरेच ॲप्स यात येतात. व्हाट्सअप आल्यापासून फेसबुक फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. परंतु आता याच फेसबुक युजर्सला मोठा धक्का बसणार … Read more