Mobile हरवला तरी No Tension; सरकारी पोर्टलवर ‘अशा’ प्रकारे शोधा

mobile stolen

टाइम्स मराठी । आजच्या या आधुनिक जगात अन्न वस्त्र निवाराप्रमाणे मोबाईल (Mobile) देखील गरजेचा झाला आहे. मोबाईल शिवाय आजकाल कोणतेच काम पूर्ण होत नसल्याचे दिसून येते. मोठेच नाही तर लहानांमध्ये सुद्धा मोबाईलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. आपल्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी काही डॉक्युमेंट सुद्धा आपण मोबाईल मध्ये ठेवत असतो. अशावेळी तर तुमचा मोबाईल चोरीला गेला … Read more

रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी ‘बेबी म्यूट मास्क’; असं करेल वर्क

Baby Mute Mask

टाइम्स मराठी । लहान बाळ रडायला लागले की ते शांत बसण्याचे नाव घेत नाही. त्याचबरोबर लहान बाळ आई-वडिलांशिवाय दुसऱ्या कोणाकडे जात नाही यामुळे बऱ्याच प्रॉब्लेमला सामोरे जावे लागते. सगळ्यात मोठा त्रास हा वर्किंग वुमन्सला झेलावा लागतो. बाळामुळे वर्क फ्रॉम होम असेल तर ऑफिसचे काम करताना बाळ रडले की मोठा प्रॉब्लेम होतो. या परिस्थितीला हँडल करण्यासाठी … Read more

Google ची मोठी कारवाई!! Play Store वरून 43 मोबाईल अ‍ॅप्स हटवले; तुम्हीही करा Delete

Google play store

टाइम्स मराठी । आज-काल मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरस जमा होतात आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मोबाईल वर होतो. परंतु हे व्हायरस कशामुळे आणि कधी आले आहे हे आपल्याला देखील समजत नाही. बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंग केल्यामुळे, तसेच प्ले स्टोर वरून काही ॲप डाऊनलोड केल्यामुळे हे व्हायरस आपल्या मोबाईल मध्ये येतात. काही ॲप्लिकेशन मध्ये मोठ्या … Read more

आता Whatsapp वरून बुक करा RedBus चे तिकीट; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Redbus Whatsapp Ticket Booking

टाईम्स मराठी । RedBus हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन बस तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक विश्वास ठेवतात आणि प्रवासासाठी रेड बसच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करता येते. प्रवाशांसाठी सर्वात जलद आणि सुरक्षित पेमेंट करणार प्लॅटफॉर्म म्हणून रेडबस ओळखलं जाते. त्यातच आता RedBus वरून तिकीट बुक करणं अजून सोप्प झालं आहे. याचे कारण … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय!! लवकरच आणणार स्वदेशी वेब ब्राउजर; Chrome ला देणार टक्कर

india new web browser

टाइम्स मराठी । भारत हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर असताना भारत सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे. आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat) या योजनेच्या माध्यमातून स्वदेशी वेब ब्राउजरला (Web Browser) समर्थन देण्यासाठी भारत सरकारने एक कार्यक्रम सुरू केला आहे. भारत सरकार नवीन वेब ब्राउझर लॉन्च करणार आहे. हे वेब ब्राउझर डेव्हलप करण्यासाठी एकूण … Read more

आता TV वर दिसणार 900 चॅनेल्स; GSAT -24 सॅटेलाइट लॉन्च

GSAT-24 Satellite Launch

टाइम्स मराठी । भारतामध्ये मागच्या वर्षी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी GSAT -24 हे सॅटेलाईट लॉन्च केले होते. या माध्यमातून आता टाटा प्ले ने सोमवार पासून GSAT -24 चा वापर करणे सुरू केले आहे. हे सॅटॅलाइट डायरेक्ट टू होम डीटीएच सेवा प्रदान करणाऱ्या टाटा प्लेला भाड्याने देण्यात आला आहे. यामुळे आता टीव्ही पाहण्याची वेळ आणि … Read more

Google Grammar Check : गुगल सर्चने आणले नवीन फिचर, आता चुकलेली वाक्यरचना सुधारता येणार

Google Grammar Check

टाइम्स मराठी (Google Grammar Check)। आजकाल सोशल मीडिया एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. त्याच प्रकारे आता गुगल सर्च इंजिनने देखील एक खास नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून आता वाक्यांची व्याकरणाची अचूकता समजू शकेल. या फिचरचं नाव ग्रामर चेक फिचर असं आहे . युजरचा अनुभव वाढवण्यासाठी हे फिचर लॉन्च करण्यात आले … Read more

Whatsapp वर आता Typing करण्याची झंझट संपणार; लवकरच येतंय नवीन फीचर्स

Whatsapp Chat

टाइम्स मराठी | जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp वर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणताही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्स मध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच आता व्हाट्सअप … Read more

गाडीमधील ABS सिस्टीम नेमकी काय असते? त्याचे फायदे जाणून घ्या

ABS System

टाइम्स मराठी । जेव्हा आपण टू व्हीलर खरेदी करण्यासाठी जातो, तेव्हा त्या वाहनांमध्ये आपण फीचर्स कोण कोणते आहेत आणि ABS सिस्टीम आहे की नाही हे चेक करतो. आपण खास करून एबीएस सिस्टीम असलेल्या वाहन खरेदी साठी सर्वात पहिली पसंती देतो. पण तुम्हाला माहिती आहे का एबीएस सिस्टीम का वापरले जाते. आणि त्याचा फायदा काय होतो. … Read more

आता AI च्या मदतीने Tinder App वर पार्टनर शोधणं होणार सोप्प ; कसं ते पहा

Tinder App AI

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा (Artificial Intelligence) वापर होताना दिसत आहे. न्यूज चैनल, सॉफ्टवेअर कंपन्या, अशा बऱ्याच कंपन्या आता आर्टिफिशल इंटेलिजंट द्वारे काम करण्याचा विचार करत आहे. त्यातच आता ऑनलाइन डेटिंग ॲप टिंडर ने (Tinder) देखील बाजी मारली आहे. आता तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजंट च्या माध्यमातून टिंडर वर पार्टनर शोधण्यासाठी मदत होणार … Read more