Whatsapp वरील Status मिनिटात करा Download; फक्त ‘ही’ Trick वापरा

Whatsapp Status

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Whatsapp हे सर्वाधिक पसंतीचे अँप आहे. व्हाट्सअप चे जगभरात मोठ्या प्रमाणात यूजर्स असून या माध्यमातून आपण चॅटिंग करणे, फोटो आणि विडिओ पाठवणे, एकमेकांचे मोबाईल नंबर सेंड करणे अशा अनेक सुविधांचा लाभ घेतो. Whatsapp वर Status ठेवणं हे सुद्धा सर्वांच्या आवडीचे फीचर्स आहे. जवळपास सर्वजण आपल्या Whatsapp अकाउंट वर स्टेट्स … Read more

आता Google Pay वरील पेमेंट होणार काही सेंकदातच; PIN टाकण्याची गरजच नाही

Google Pay UPI Lite

टाइम्स मराठी । सध्या ऑनलाईन पेमेंट्सचा जमाना असून एकमेकांना पैसे पाठ्वण्यासाठी आपण गुगल पे, फोन पे यांसारख्या अँपचा वापर करतो. ऑनलाईन पेमेंट पद्धतीने अगदी काही मिनिटात आपण कोणाच्याही बँक खात्यात काही मिनिटातच पैसे टाकू शकतो त्यातच आता आणखी भर पडली असून आता गुगल पे (google pay) ने आपली पेमेंट करण्याची प्रकिया आणखीन सुलभ करण्यासाठी UPI … Read more

अखेर Redmi 12 च्या लॉन्चिंगची तारीख ठरली; कमी किमतीत अनेक फिचर्स उपलब्ध

Redmi 12

टाइम्स मराठी । भारतात येत्या १ ऑगस्ट रोजी Redmi 12 हा मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा Xiaomi कंपनीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची रेडमी 12 घेण्यासाठीची प्रतिक्षा संपणार आहे. रेडमी 12 हा स्मार्टफोन यापूर्वी इतर काही देशांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर अँड करण्यात आले आहेत. आज आपण या … Read more

E Mail मध्ये असलेले CC आणि BCC म्हणजे काय? त्याचा वापर कसा होतो?

E Mail CC and BCC

टाइम्स मराठी । आपण दैनंदिन जीवनात E- Mail चा वापर करत असतो. कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट किंवा अन्य काही गोष्टी एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना पाठवण्यासाठी आपण E- Mail चा वापर करतो. म्हणूनच या ई- मेल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत कोणाला ना कोणाला मी केले असतीलच. परंतु मेल … Read more

नादच खुळा!! 8 वी पास मिस्त्रीने बनवली इको फ्रेंडली कार; 70 KM रेंज

Eco Friendly Car

टाइम्स मराठी । भारतात प्रतिभावान व्यक्तींची कमी नाही. आपण रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती बघत असतो ज्यांचे शिक्षण नसून सुद्धा फक्त त्यांच्या कलेच्या, चिकाटीच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी काहीतरी कमाल करून दाखवली आहे. काहीतरी नवीन करण्याची जिद्द असलेल्या व्यक्ती नेहमीच काहीतरी कमाल करतांना आपण पाहत असतो. अंगात कला आणि नवीन काहीतरी करण्याची आवड असलेल्या व्यक्तीस … Read more

Vivo Y27 5G लॉन्च; 50 MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् बरंच काही

Vivo Y27 5G

टाइम्स मराठी । चिनी मोबाईल ब्रँड Vivo ने आपल्या Y सिरीज अंतर्गत Vivo Y27 5G मोबाईल लाँच केला आहे. कंपनीने आपल्या या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स दिले असून हा स्मार्टफोन मिस्टिक ब्लॅक आणि सॅटिन पर्पल या दोन कलर लाँच करण्यात आला आहे. मोबाईलची किंमत नेमकी किती असेल हे अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाही. चला … Read more

iPhone निर्मितीसाठी Tata Group चे एक पाऊल पुढे; लवकरच या फॅक्टरीचा ताबा घेणार

Tata Group Iphone

टाइम्स मराठी । आजकालच्या तरुण पिढीला आकर्षक करणारा आयफोन हा मोबाईल आता लवकरच भारतात बनवला जाणार आहे. भारतामध्ये आता अँपलची सप्लायर फॅक्टरी ताब्यात घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. ही कंपनी दुसरी तिसरी कोणी नसून टाटा ग्रुप आहे. ज्यामुळे आता आपल्या भारतात आयफोन तयार होऊ शकतो. म्हणजेच टाटा भारतातील पहिली कंपनी असेल जी आयफोन बनवणार आहे. ब्ल्यूमबर्ग … Read more

Redmi चं ग्राहकांना मोठं गिफ्ट; अर्ध्या किमतीत खरेदी करा Smart TV

Redmi Smart TV

टाइम्स मराठी । Redmi कंपनीचे स्मार्टफोन तर भारतात प्रचंड पॉप्युलर आहे. पण या कंपनीच्या स्मार्ट टीव्ही बद्दल बोलायचं झाल्यास कमीत कमी किमतीमध्ये देखील चांगल्या दर्जाचे स्मार्ट टीव्ही ती उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून आपण रेडमी कडे पाहत असतो. आता तर रेडमीच्या ग्राहकांना स्वस्तात मस्त Smart TV खरेदी करण्याची संधी मिळत आहे. Xiaomi च्या 9व्या वर्धापनदिनानिमित्त … Read more

Toyota चा ग्राहकांना झटका!! गाड्यांच्या किंमतीत मोठी वाढ

Toyota Price Hike

टाइम्स मराठी । टोयोटा ही भारतातातील एक प्रमुख कार कंपन्यांपैकी एक आहे. टोयोटा कंपनीचा ग्राहक वर्गही देशात मोठा आहे. अशातच टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडियाने भारतासाठी आपल्या यूव्ही आणि पूर्ण कारांच्या लाइनअप रेंजच्या किमतीत वाढ करत ग्राहकांना धक्का दिला आहे. प्रत्येक मॉडेलच्या नवीन दरांबाबतची माहिती सध्या कंपनी ने जाहीर केलेली नाही. परंतु ह्या वाढणाऱ्या किमती पाहून … Read more

IQOO ने लाँच केला आकर्षक Mobile; 50MP कॅमेरा, 200 W फास्ट चार्जिंग अन् बरंच काही

IQOO 11S Mobile

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी IQOO ने आपला नवा मोबाईल IQOO 11S हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 16GB पर्यंत RAM आणि 1TB मोबाईल स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन अनेक दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे. या मोबाइलच्या किमती त्याच्या व्हेरिएन्ट नुसार वेगवेगळ्या आहेत. आज आपण या मोबाईलचा डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि किंमत याबाबत संपूर्ण माहिती जाणून … Read more