देशातील पहिला Electric Truck; लुक पाहून तुमचाही होश उडेल

Electric Truck VO.1

टाइम्स मराठी । देशात इलेक्ट्रिक वाहनांची चांगलीच चलती आहे. आत्तापर्यंत आपण इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक कार, फ्लायिंग इलेक्ट्रिक कार, त्याचबरोबर ई रिक्षा, ई ऑटो बघितली असेल. परंतु आता देशात इलेक्ट्रिक ट्र्कही लाँच झाला आहे. ट्रेसा मोटर्स या कंपनीने आपला पहिला इलेक्ट्रिक ट्रक VO.1 बाजारात आणला आहे. या इलेक्ट्रिक ट्रस्टचा लूक आणि डिझाईन बघून तुम्ही सुद्धा शॉक … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more

CNG Cars : ‘या’ कारणांमुळे CNG गाड्यांना आग लागते; वेळीच सावध होऊन उपाय करा

CNG Cars fire reasons

टाईम्स मराठी । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत सीएनजी कार (CNG Cars) ची डिमांड वाढलेली आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता अनेक कार निर्माता कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हेरिएन्ट मध्ये लाँच करत आहेत. एकीकडे सीएनजी कारला जास्त पसंत केले जात असले तरीही उन्हाळ्यात म्हणजे गर्मीच्या … Read more

जगातील सर्वात मोठे जहाज!! एकावेळी तब्बल इतके प्रवाशी बसतील

largest cruise ship in the world

टाइम्स मराठी । नुकतंच फिनलॅन्ड येथील मेयर तुर्क शिपयार्ड मध्ये जगातील सर्वांत मोठा क्रुज जहाज बनवून तयार झालेला आहे. हे जहाज प्राकृतिक गॅस आणि फ्युअल सेल टेक्नॉलॉजीवर चालणारे जगातील पहिले जहाज आहे. आयकॉन ऑफ द सीज ( Icon of the Seas ) असं या जहाजाचे नाव असून हे सर्वात मोठे जहाज आहे. आयकॉन ऑफ द … Read more

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R; कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R

टाईम्स मराठी । भारतीय ऑटोबाजारात सतत एकामागून एक दमदार गाड्या लाँच होत असतात. त्यातच स्पोर्ट बाईक्स ला तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेक कंपन्यां आपल्या स्पोर्ट बाईक्स बाजारात उतरवत असतात. नुकतंच बाजारात Ducati Panigale V4R ही बाईक लॉन्च झाली असून Suzuki Gixxer SF ही बाईक सुद्धा एक महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आली होती. तुम्हाला या … Read more

तुमचाही Mobile गरम होतोय ? ‘या’ 3 गोष्टी वेळीच थांबवा

mobile getting hot

टाइम्स मराठी । अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आता Mobile हा देखील गरजेच्या वस्तू पैकी एक झालेला आहे. बऱ्याचदा जास्त स्मार्टफोन वापरल्यामुळे आपल्याला त्याचे नुकसान भोगावे लागतात. पण सध्या सर्व काही ऑनलाईन पद्धतीच्या कामांमुळे अति प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करावाच लागतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन बऱ्याचदा तापतो. मोबाईल गरम होतो याचा अर्थ त्याच्या आतील सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो … Read more

Internet नसलं तरी Online Payment करता येतंय; फक्त ‘या’ Tricks वापरा

online payment without internet

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यावर भर दिला जातो. गूगल पे, फोन पे यांसारख्या अँप च्या माध्यमातून अगदी 1 मिनिटात पैसे पाठवता येतात. त्यामुळे खिशात पैसे नसले तरी ग्राहकांची कोणतीही कामे थांबत नाहीत. कोरोना काळापासून तर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट … Read more

Motorola ने लाँच केले 2 नवे आकर्षक Mobile; फीचर्स आणि किंमत पहाच

Motorola Edge 40 G32 launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी मोटोरोला ने Motorola Edge 40 आणि Moto G32 हे २ मोबाईल नवीन कलर पर्यायांसह भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. नव्या फीचर्ससह लाँच झालेले हे दोन्ही मोबाईल तरुणाईला नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. आज आपण मोटोच्या या दोन्ही मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी, रॅम आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊया. डिस्प्ले … Read more

Jio घेऊन येणार स्वस्तात मस्त 5G Mobile; काय फीचर्स मिळणार?

Jio 5G Smartphone

टाइम्स मराठी । तुम्ही जर नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण प्रसिद्ध कंपनी रिलायन्स येत्या वर्षअखेरीस आपला स्वस्तात मस्त JioPhone 5G लाँच करू शकते. या मोबाईलचे काही डेमो फोटोही समोर आले असून तुम्हाला हा मोबाईल १० हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकतो. सोशल मीडियावर अर्पित पटेल नावाच्या एका युजरने या … Read more