Internet नसलं तरी Online Payment करता येतंय; फक्त ‘या’ Tricks वापरा

online payment without internet

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करण्यावर भर दिला जातो. गूगल पे, फोन पे यांसारख्या अँप च्या माध्यमातून अगदी 1 मिनिटात पैसे पाठवता येतात. त्यामुळे खिशात पैसे नसले तरी ग्राहकांची कोणतीही कामे थांबत नाहीत. कोरोना काळापासून तर ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट … Read more

Motorola ने लाँच केले 2 नवे आकर्षक Mobile; फीचर्स आणि किंमत पहाच

Motorola Edge 40 G32 launched

टाइम्स मराठी । प्रसिद्ध मोबाईल कंपनी मोटोरोला ने Motorola Edge 40 आणि Moto G32 हे २ मोबाईल नवीन कलर पर्यायांसह भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. नव्या फीचर्ससह लाँच झालेले हे दोन्ही मोबाईल तरुणाईला नक्कीच आवडतील यात शंकाच नाही. आज आपण मोटोच्या या दोन्ही मोबाईलचे फीचर्स, कॅमेरा क्वालिटी, रॅम आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊया. डिस्प्ले … Read more

Jio घेऊन येणार स्वस्तात मस्त 5G Mobile; काय फीचर्स मिळणार?

Jio 5G Smartphone

टाइम्स मराठी । तुम्ही जर नवा 5G मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण प्रसिद्ध कंपनी रिलायन्स येत्या वर्षअखेरीस आपला स्वस्तात मस्त JioPhone 5G लाँच करू शकते. या मोबाईलचे काही डेमो फोटोही समोर आले असून तुम्हाला हा मोबाईल १० हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळू शकतो. सोशल मीडियावर अर्पित पटेल नावाच्या एका युजरने या … Read more

Maruti ने लाँच केली परवडणारी कार; जास्त मायलेज अन् किंमतही कमी

Maruti Suzuki Hour H1

टाइम्स मराठी । कार बनवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी म्हणजे मारुती सुझुकी इंडिया. ही कंपनी सतत त्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन कार मॉडेल्स लॉन्च करत असते. त्याचप्रमाणे आता कमर्शियल सेगमेंट मध्ये या कंपनीने नवीन कार लॉन्च केली आहे. मारुती सुझुकी हैचबैक टूर एच1 असं या कारचं नाव आहे. ही लेटेस्ट कॉमर्शियल हैचबैक कंपनीच्या आल्टो K10 … Read more

Ola ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; 150 KM रेंज अन् बरंच काही….

Komaki Electric Scooters

टाइम्स मराठी | गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. अनेक वाहन उत्पादन कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणत असल्याने मार्केट मध्ये स्पर्धाही वाढली आहे. या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक गाड्या बाजारात उपलब्ध होत आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ईव्ही कंपनी Komaki Electric Scooters ने आपली SE इलेक्ट्रिक … Read more

इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर! सरकार लॉन्च करणार नवीन App; मिळणार ‘या’ सुविधा

Ev charging point

टाइम्स मराठी | इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिकटू व्हीलर या वाहनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ झाली. आणि ती वाढ अजूनही सुरू आहे. या इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे आता सरकारने एक खास काम करण्याचं ठरवलं आहे. आता सरकार दोन महिन्याच्या आत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग आणि बॅटरी सेटिंग स्टेशन साठी एक … Read more

गाड्यांचे इंजिन समोरच्याच बाजूला का असते? यामागील लॉजिक माहितेय का?

Front Side Engine Car

टाइम्स मराठी | आपण कुठेही जात असताना कार चालवतो. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की गाड्यांचे इंजन पुढच्या बाजूलाच का दिले जाते? पण खरंच याच्यामध्ये काहीतरी लॉजिक किंवा सायन्स असणार हे नक्कीच…. ,चला आज आपण याचबाबत माहिती घेऊन आपलं जनरल नॉलेज वाढवूया…. गाड्यांच्या समोरच्या साईडला इंजिन असणे ही सर्व साधारण गोष्ट आहे. मास प्रोडक्शन कार मध्ये … Read more