ChatGPT ला टक्कर देणार BharatGPT; अंबानींचा खास प्लॅन

Reliance BharatGPT

टाइम्स मराठी । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून दिवसेंदिवस तंत्रज्ञान वेगवेगळ्या पायऱ्या गाठत आहे. सध्या तरी संपूर्ण जगात ChatGPT ची जोरदार चर्चा सुरु आहे . ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता Google, Apple, Baidu सारख्या कंपन्यांनी त्यांच्या Generative Artificial Intelligence ची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत आपला भारत देश सुद्धा मागे राहणार नाही. याचे … Read more

सोशल मीडियावर मोदींचा जलवा कायम!! Youtube वर 2 कोटी सब्सक्राइबर्स

PM Modi Youtube subscribers

टाइम्स मराठी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धी बद्दल आम्ही काय सांगणार… संपूर्ण देशात मोदींचे भरपूर चाहते आहेत. मोदींना ओळखत नाही असा एकही माणूस देशात नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच मुखात मोदींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. सोशल मीडियावर सुद्धा मोदींचे बरेच फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ट्विटर वर मोदींनी सर्वाधिक फॉलोवर्स कमावले होते … Read more

Elon Musk ट्विटरवर कम्युनिटी अॅडमिन्सना देत आहे नवीन फीचर

X Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या ट्विटर मध्ये एलन मस्क यांनी बरेच बदल केले होते.  त्यानुसार याच वर्षी  ट्विटरने पेड सबस्क्रिप्शन सर्विस देखील सुरू केली होती. ही सर्विस भारतासोबतच बाकी देशांसाठी देखील उपलब्ध करण्यात आली होती.  आता ट्विटरवर एलन मस्क कम्युनिटी एडमिन्सला फेसबुक ग्रुप प्रमाणे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत. हे फीचर्स अप्रतिम … Read more

सायकलिंग करताना आवडीचे क्षण कॅप्चर करायचेत? मग हे Top Camera ठरतील तुमच्यासाठी बेस्ट

Cycling Camera

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक जण कोणताही क्षण आपल्या कॅमेरा मध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण जपून ठेवणे तो कॅप्चर करणे यामध्ये खूप आनंद मिळतो. हे मोमेंट आपण मोबाईल किंवा कॅमेरा मध्ये कैद करून ठेवतो. आणि काही वर्षानंतर किंवा काही काळानंतर कॅप्चर केलेले हे क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय बनतात. परंतु आपण सर्वच … Read more

मोबाईल- कम्प्युटरमधील Virus दूर करेल ‘हे’ Tool

Bot Removal Tools

टाइम्स मराठी । सध्या डिजिटल युग सुरू आहे. त्यातच ऑनलाइन पेमेंट आणि सर्व ऑफिशियल पर्सनल कामे डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे सायबर क्राईमचे प्रकार प्रचंड वाढत आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर सर्वत्र डिजिटल पद्धतीने  मोबाईल वरून कामे सुरू झाली. या काळातच पैशांची देवाण-घेवाण देखील डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून वाढली. परंतु यामुळे सायबर क्राईम देखील मोठ्या प्रमाणात  वाढले आहेत. … Read more

आता AI च्या मदतीने YouTube वरून बनवा अँकर व्हिडिओ

You Tube Video By AI

टाइम्स मराठी । सध्याच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होताना दिसत आहे. सॉफ्टवेअर कंपनी, स्मार्टफोन कॅमेरा एप्लीकेशन google यासारख्या बरेच ॲप्समध्ये आणि बराच कंपन्यांमध्ये देखील आता आर्टिफिशियल इंटेलिजंट वापरण्यात येत आहे. हे डिजिटल युगाच्या माध्यमातून अप्रतिम जरी असलं तरी देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बरेच फ्रॉड सुद्धा होत आहेत. एकंदरीत आर्टिफिशियल इंटेलिजंट टूल्स … Read more

या मोबाईल मध्ये मिळणार Google चे गुगलचे AI Assistant

Google AI Assistant

टाइम्स मराठी । बऱ्याच एप्लीकेशनमध्ये आणि गुगलमध्ये देखील आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर होत आहे. गुगलचे जनरेटिव्ह AI चॅटबॉट आणि ChatGPT सोबत स्पर्धा करणाऱ्या बार्डमध्ये गुगल नवीन फीचर ऍड करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा मागच्या काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेड बाय गुगल इव्हेंट मध्ये करण्यात आली होती. यासोबतच या इव्हेंट मध्ये गुगलचा पिक्सेल 8 … Read more

Netflix च्या सबस्क्रीप्शन प्लॅनची किंमत वाढण्याची शक्यता; ग्राहकांना बसणार धक्का

Netflix

टाइम्स मराठी । आजकाल बरेच चित्रपट हे OTT प्लॅटफॉर्मवर लॉन्च होत असतात. त्यातच प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix ने काही महिन्यांपूर्वी  पासवर्ड शेअरिंग चे ऑप्शन बंद केला होते. परंतु कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे नेटफ्लिक्सच्या सबस्क्राईबर्स ची संख्या घटली असून आता ही संख्या 6 मिलियन एवढी झाली आहे. यापूर्वी Netflix सबस्क्रीप्शन घेतलेल्या सबस्क्राईबर्सची संख्या 100 मिलियनच्या जवळपास होती. आता … Read more

Sonos ने लाँच केले 2 स्मार्ट स्पीकर; पहा किंमत आणि फीचर्स

_Era 100 and Era 300 speaker

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये Sonos कंपनीने दोन प्रीमियम स्मार्ट स्पीकर लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्ट स्पीकर मध्ये  युनिक फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्ट स्पीकरचं नाव Era 100 आणि Era 300 असं आहे. हे दोन्ही स्मार्ट स्पीकर्स कंपनीने ‘ साऊंड च्या नवीन युगासाठी’ डिझाईन केले आहेत. त्यानुसार जाणून घेऊया या स्पीकरची किंमत आणि … Read more

Vivo ने लाँच केली Vivo S18 सिरीज, जाणून घ्या फीचर्स

Vivo S18 Series Launch

टाइम्स मराठी । भारतीय मार्केटमध्ये Vivo या चिनी कंपनीचे वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आता Vivo ने नवीन स्मार्टफोन सिरीज लॉन्च केली आहे. ही विवोची Vivo S18 सिरीज असून या सिरीज मध्ये कंपनीकडून VIVO S18, VIVO S18 PRO, VIVO S18e हे तीन मोबाईल लॉन्च करण्यात आले आहे. या सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये अप्रतिम डिझाईन आणि फीचर्स बघायला मिळत … Read more