चॅटींगचा स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन; लाँच झालं नवं फीचर्स

Chat Screenshot Google

टाइम्स मराठी । गुगल गेल्या काही महिन्यांपासून युजर साठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. आता कंपनीने आणखीन एक धमाकेदार फीचर लॉन्च केले असून या फिचरच्या माध्यमातून युजर्सला प्रायव्हसी मेंटेन करता येईल. आपण बऱ्याचदा काही व्यक्तींचे चॅट लीक झाल्याचं ऐकलं असेल. कारण बरेच युजर्स  चॅटींगचा स्क्रीनशॉट घेऊन वायरल करत असतात. परंतु आता असे होणार नाही. कारण गुगलने यासाठी … Read more

Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

Gemini AI model

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे … Read more

Oneplus लॉन्च करणार कंपनीचा पहिला Speaker; काय फीचर्स मिळणार?   

Oneplus Speaker

टाइम्स मराठी । चिनी स्मार्टफोन ब्रँड म्हणून ओळखला जाणारा OnePlus ब्रँडचे बरेच स्मार्टफोन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येतात. आता OnePlus कंपनी  मार्केटमध्ये नवीन स्पीकर लॉन्च करणार आहे. हा नवीन लॉन्च करण्यात येणारा स्पीकर हा कंपनीचा पहिला स्पीकर असेल. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला ऑडिओ प्रॉडक्ट मध्ये नॉर्ड बड्स 2 R आणि नॉर्ड बड्स 2 हे इयर बड्स कंपनी लॉन्च … Read more

जगातील सर्वात लहान Power Bank लॉन्च; जाणून घ्या फीचर्स  

URBN Nano Power Bank

टाइम्स मराठी । जेव्हा आपण प्रवास करतो आणि मोबाईलची चार्जिंग कमी असते किंवा संपते. तेव्हा आपल्याकडे पावर बॅंकचा पर्याय असतो. या पावर बँक च्या मदतीने आपण मोबाईल फोन चार्ज करू शकतो. भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या पावर बॅंक उपलब्ध आहेत. आता आणखीन एक पावर बँक  मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलाय. चार्जिंग सोल्युशन ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या URBN कंपनीने … Read more

आता Status पाहण्यासाठी Profile मध्ये जाण्याची गरज नाही; Whatsapp मध्ये आले आणखीन एक नवीन फिचर 

Whatsapp Features

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल बरेच युजर सक्रिय असतात. यामध्ये Facebook, Whatsapp, Instagram यासारख्या बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्मचा  वापर होतो. त्यापैकी Whatsapp वर जगातील लाखो करोडो युजर सक्रिय आहेत. Whatsappमध्ये मेटा कंपनीने बरेच फीचर्स उपलब्ध केल्यामुळे आता Whatsapp च्या माध्यमातून बरेच पर्सनल ऑफिशियल काम केले जातात. काही महिन्यांपासून मेटा कंपनीने या Whatsapp मध्ये बरेच … Read more

Apple Inc तयार करणारी जपानी कंपनी येणार भारतात, 10,000 रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार

TDK Corporation India

टाइम्स मराठी । टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत जागतिक हब मानली जाणारी जपानची सर्वात मोठी कंपनी आता भारतात येणार आहे. यामुळे आता चीनला मोठा धक्का बसला असेल. चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्या चीन मधून बाहेर पडत असून भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. आता जपानी कंपनीने देखील भारतीय बाजारपेठेमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, … Read more

Baseus CM10 इयर बड्स लॉन्च; सूर्यप्रकाशात सुद्धा होईल चार्ज

Baseus CM10 Ear Buds

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या कंपनीचे Ear Buds उपलब्ध आहेत. परंतु तुम्हाला असे Ear Buds माहिती आहेत का? जे चार्ज करण्याची गरज नाही. होय असे इयरबड्स मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. Baseus कंपनीने हे नवीन इयर बड्स लॉन्च केले आहे. या इयर बर्ड्स चे नाव Baseus CM10 आहे. हा एक सिंगल इयर  इयरफोन असून  … Read more

2023 च्या अखेरीस 13 कोटीपर्यंत वाढेल 5G युजर्सची संख्या 

5G Service

टाइम्स मराठी । 2023 या वर्षाच्या अखेरपर्यंत देशात 5G युजर्सची संख्या 13 कोटीपर्यंत वाढण्याची  शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच 2029 पर्यंत ही संख्या 86 कोटी पर्यंत जाऊ शकते. एरिक्सन यांनी दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2029 या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात 5G ग्राहकांची हिस्सेदारी ही 68% एवढी होऊ शकते. यामुळे देशाला डिजिटली सक्षम बनवण्याच्या सरकारच्या व्हिजनला समर्थन मिळत … Read more

Deepfake बाबत Google करणार कारवाई; युट्युबर्सला AI वापराबाबत द्यावी लागेल माहिती

Deep fake Photo

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम वाढताना दिसून येत  आहे. यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निर्देश लागू करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून Deepfake हा प्रकार मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. या Deepfake चा सामना बऱ्याच एक्ट्रेसला देखील करावा लागला.  यामुळे आता भारत सरकारने ठोस नियम तयार केले असून यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना … Read more

Redmi Watch 4 स्मार्टवॉच लॉन्च; एवढ्या किमतीत उपलब्ध

Redmi Watch 4

टाइम्स मराठी । Xiaomi कंपनीने 29 नोव्हेंबरला घेतलेल्या लॉन्चिंग इव्हेंट मध्ये सब ब्रँड  Redmi या ब्रांचे बरेच प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले. या आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंट मध्ये स्मार्टफोन सिरीज सोबतच कंपनीने स्मार्टवॉच देखील लॉन्च केलं आहे. या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टवॉचचे नाव Redmi Watch 4 आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच चीनमध्ये लॉन्च केली असून विक्री … Read more