भारतात गेल्या 9 वर्षांमध्ये 20 पटीने वाढले मोबाईलचे उत्पादन
टाइम्स मराठी । मोबाईल इंडस्ट्रीची वाढ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतामध्ये 99.2 टक्के मोबाईल फोन मेड इन इंडिया असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. त्यांनी स्मार्टफोन उत्पादनांच्या वाढत्या संख्येवर लक्ष केंद्रित करत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी ट्विटर वर पोस्ट शेअर करत माहिती दिली. गेल्या 9 वर्षांमध्ये देशातील स्मार्टफोनचे उत्पादन … Read more