Tecno ने लाँच केला दमदार Mobile; 64 MP कॅमेरा, किंमतही कमी

Tecno Camon 20 Avocado Art Edition (1)

टाइम्स मराठी । आजकाल फाईव्ह जी स्मार्टफोनची मोठ्या प्रमाणात चलती आहे. सर्वच मोबाईल कंपन्या बाजारात वेगवेगळे मोबाईल लाँच करत असून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर टेक्नो कंपनीने भारतामध्ये नवीन स्मार्टफोन वेरियंट लॉन्च केला आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी ह्या कंपनीने Tecno Camon 20 pro 5G आणि Camon 20 premier 5G हे दोन … Read more