Tecno Spark 20 : फक्त 10,499 रुपयांत मिळतोय 8GB रॅम वाला मोबाईल

Tecno Spark 20 Launched

Tecno Spark 20 : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Tecno नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल आणत असते. इतकं कंपन्यांच्या तुलनेत Tecno च्या मोबाईलच्या किमती किती तरी पटीने कमी असतात. त्यामुळे खास करून मध्यमवर्गीय ग्राहकांचे मोबाईलचे स्वप्नही पूर्ण होते. आताही Tecno ने ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त मोबाईल लाँच केला आहे. Tecno Spark 20 असे या मोबाईलचे नाव … Read more

Tecno Pop 8 : 6000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला Tecno चा मोबाईल; मिळतायत दमदार फीचर्स

Tecno Pop 8

टाइम्स मराठी । सध्या मोबाईलचे वेड सर्वानाच आहे. दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्स सह अनेक कंपन्या मोबाईल आणत असतात. परंतु मोबाईल मध्ये जितके जास्त फीचर्स असतात तितक्याच त्याच्या किमती सुद्धा जास्त असतात. त्यामुळे अनेकांना मोबाईल खरेदी करणं परवडत नाही. परंतु तुम्ही जर स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी 6000 रुपयांपेक्षा कमी … Read more

Tecno कंपनी लॉन्च केला Spark 20C मोबाईल; पहा किंमत आणि फीचर्स

Tecno Spark 20C 20231126 192816 0000

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेत Tecno कंपनीचे बरेच मोबाईल उपलब्ध आहेत. आताही Tecno कंपनीने स्पार्क सिरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark 20C आहे. कंपनीने हा मोबाईल ग्लोबल वेबसाईटवर लिस्ट केला असून हा स्मार्टफोन अँटी लेवल कंजूमर साठी उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या किमतीचा अजून खुलासा करण्यात आलेला नसून … Read more

Tecno Spark Go 2024 : 8 GB रॅमसह Tecno ने लाँच केला जबरदस्त मोबाईल

Tecno Spark Go 2024

टाइम्स मराठी । टेक्नो कंपनी भारतामध्ये वेगवेगळे मोबाईल लॉन्च करत असते. कंपनीने काही दिवसांपूर्वी TECNO POP 8 स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता कंपनीने नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव Tecno Spark Go 2024 आहे. या स्मार्टफोन सिरीजच्या माध्यमातून कंपनीने मलेशिया येथे ग्लोबली पदार्पण केले होते. TECNO POP 8 या मोबाईलच्या किमती बद्दल बोलायचं … Read more

लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च होणार Tecno चा फ्लिप स्मार्टफोन; मिळणार हे खास फीचर्स

Tecno Phantom V Flip 5G

टाइम्स मराठी | काही दिवसांपूर्वी चिनी कंपनी टेक्नोने भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या किंमतीत फोल्डेबल फोन लॉन्च केला होता. आता टेक्नो कंपनी भारतात फ्लिप फोन लवकरच लॉन्च करणार आहे. नुकताच टेक्नो कंपनीने अपकमिंग फ्लिप फोनचे काही फोटोज ॲमेझॉन वर टिज करण्यात आले. त्यानुसार हा फोन ऑक्टोंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपकमिंग स्मार्टफोनचं नाव Tecno … Read more

Tecno ने लाँच केला Spark 10 Pro मुन एडिशन; किंमत खिशाला परवडणारी

Tecno Spark 10 Pro Moon Edition

टाइम्स मराठी । भारताचे चांद्रयान ३ हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँड झाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण बघायला मिळत होते. हा आनंद आणि उत्साह बऱ्याच कंपन्यांनी काही ऑफर देऊन कमी किमतीत प्रोडक्ट विक्री करून सेलिब्रेट केला होता. यासोबतच ऑटोमोबाईल कंपनीने मिशन सक्सेसफुल झाल्याच्या निमित्ताने नवीन मून एडिशन बाईक लॉन्च केली होती. आता चिनी स्मार्टफोन निर्माता … Read more