Thomson कंपनी भारतात बनवणार Windows 11 वर चालणारे पॉकेट फ्रेंडली Laptop
टाइम्स मराठी । भारत सरकारने काही महिन्यांपूर्वी बाहेरील देशांमधून येणाऱ्या काही प्रॉडक्ट्सच्या आयातीवर बंदी घातली होती. या प्रॉडक्ट मध्ये लॅपटॉप, लॅपटॉप साठी लागणारे मदरबोर्ड, कीबोर्ड यांचा समावेश होता. बाहेरील देशांमधील आयात बंद केल्यानंतर भारत सरकारने PLI ही योजना जाहीर केली. या योजनेच्या माध्यमातून भारत सरकारने देशांतर्गत लॅपटॉप तयार करण्याची योजना आखली होती. भारत सरकारची ही … Read more