गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे महागात पडणार; होऊ शकते जेल
टाइम्स मराठी । देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बरेच जण देशभक्ती दाखवण्यासाठी वाहनावर झेंडे लावण्यास सुरुवात करतात. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झेंडे कचऱ्यात दिसतात तर बराचदा रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. यामुळे तिरंग्याचा अपमान होतो. यामुळेच आता सरकारने नवीन नियम लागू केला … Read more