Twitter New Logo : अखेर चिमणी उडाली! ट्विटरचा नविन “X” लोगो युजर्सच्या भेटीला
Twitter New Log । नुकतीच ट्विटरसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर बर्ड लोगो बदलला असून आता इथून पुढे बर्डची जागा “X” घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वरील चिमणी गायब होणार अशा चर्चा सुरु होत्या, अखेर आज मस्क यांनी निर्णय घेतलाच. ट्विटरचा नवीन लोगो ट्विटरच्या सॅन फ्रान्सिस्को येथील … Read more