Ather 450S HR लवकरच होणार लाँच; 150 KM रेंज मिळण्याची शक्यता

Ather 450S HR

टाइम्स मराठी । आज- काल इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात चलती आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी नागरिकांचा आणि तरुणांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे सर्वच इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपन्या एकापेक्षा एक भारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Ather Energy 450S या इलेक्ट्रिक स्कूटर नंतर आणखीन एक इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. … Read more

‘या’ Electric Scooter वर 14 नोव्हेंबरपर्यंत बंपर डिस्काउंट; उशीर करू नका

Okaya EV offer

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा Electric Scooter ची जास्त चलती आहे. बऱ्याच कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यामध्ये त्यांच नशीब आजमावत असून ग्राहकांसाठी या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा देखील कंपन्यांचा प्रयत्न आहे. आकर्षक आणि जास्त रेंज तयार करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. तसेच ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफरही … Read more

Bajaj Pulsar N150 भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar N150

टाइम्स मराठी | भारतीय बाजारपेठेमध्ये Bajaj Pulsar N150 बाईक लॉन्च करण्यात आली आहे. बजाज कंपनीची ही पल्सर बाइक प्रचंड प्रसिध्द आणि तरुणाईच्या मनावर राज्य करणारी आहे. कंपनीच्या नवीन Bajaj Pulsar N150 ला आपण P150 या मॉडेलचे स्पोर्टीयर वर्जन म्हणू शकतो. कंपनीने ही बाईक 1 लाख 17 हजार 677 रुपयांमध्ये लॉन्च केली आहे. डिझाईन– बजाज कंपनीच्या … Read more

परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाली इलेक्ट्रिक सायकल; मिळतील ‘हे’ खास फीचर्स

Electric Bicycle

टाइम्स मराठी । सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रिय लोकांसाठी गिअर हेड मोटर्स या कंपनीने कमी किमतीमध्ये इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे. ही L2.0 सिरीजची इलेक्ट्रिक सायकल असून यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या इलेक्ट्रिक सायकलची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अतिशय खास फीचर्सने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक सायकल जवळच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरू शकते. … Read more

Royal Enfield Himalayan 452 येणार नव्या अवतारात; इंजिनसह सगळंच काही बदलणार?

Royal Enfield Himalayan 452

टाइम्स मराठी । चेन्नई स्थित ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Royal Enfield लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये आकर्षक आणि मजबूत बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. ही बाईक दुसरी तिसरी कोणती नसून रॉयल एनफिल्ड हिमालयन 452 नव्या अवतारात येणार आहे. या बाईक मध्ये इंजिन देखील नवीन बसवण्यात येण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेऊयात कंपनी कडून या बाईक मध्ये … Read more

Hero Passion Pro 125 येणार नव्या अवतारात; मिळतील हे खास फीचर्स

Hero Passion Pro 125

टाइम्स मराठी । Hero कंपनीच्या बाईक्सला भारतीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाव आहे. त्याचबरोबर कंपनी वाहनांमध्ये सतत वेगवेगळे अपडेट्स लॉन्च करत असते. आताही कंपनी सर्वात जास्त विकली गेलेली Passion Pro 125 पुन्हा नवीन अपडेट सह लॉन्च करू शकते. मार्केटमध्ये रोज नवनवीन गाड्या येत असल्याने मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढलेली आहे. त्याचमुळे हिरो आपली पॅशन प्रो नव्या अवतारात … Read more

Aprilia RS 457 : आकर्षक लूक आणि दमदार इंजिनसह येतेय ही Sport Bike; बाजारात घालणार धुमाकूळ

Aprilia RS 457

टाइम्स मराठी । भारतात आणि विदेशात जास्त प्रमाणात झळकनारी Aprilia ही एक इटालियन बाईक कंपनी असून सुरुवातीला या कंपनीने स्कूटर आणि लहान क्षमतेच्या मोटर सायकल बनवण्यापासून सुरुवात केली होती. आणि आता काही वर्षांपूर्वी Aprilia ने 1,000 cc V-ट्विन RSV Mille आणि V4 RSV4 या स्पोर्टबाईकचे उत्पादन केले होते आणि आता Aprilia ने एक धमाकेदार बाईक … Read more

Ducati स्केम्बलर रेंज लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Ducati Scrambler

टाइम्स मराठी | इटालियन कंपनी डूकाटी ही स्पोर्ट बाईक बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. डूकाटीच्या बाईक अतिशय आकर्षक आणि स्पोर्टी असल्याने तरुणाईच्या मनात चांगलीच भुरळ पाडतात. आताही कंपनीने भारतामध्ये स्केम्बलर ची नेक्स्ट जनरेशन रेंज ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या स्पोर्ट बाईकला पूर्णपणे नवीन डिझाईन आणि नवीन लुक देण्यात आला आहे. त्याचबरोबर यामध्ये बऱ्याच नवीन ॲक्सेसरीज … Read more

Yamaha RX 100 येणार नव्या अवतारात; बाजारात पुन्हा घालणार धुमाकूळ

Yamaha RX 100

टाइम्स मराठी । Yamaha RX 100 च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकेकाळी देशभरातील तरुणाईवर भुरळ पाडणारी यामाहाची ही बाईक आता नव्या अवतारात लाँच होणार आहे. याआधीही अनेकदा Yamaha RX 100 रिलाँच करण्याच्या बातम्या आल्या आहेत, पण यावेळी कंपनीने या बाईकच्या लाँचिंग बद्दल उघडपणे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना नव्या अवतारात आणि आकर्षक फीचर्ससह Yamaha RX … Read more

Kawasaki लवकरच घेऊन येतेय 2 Electric Bike; पहा रेंज आणि फीचर्स

Kawasaki Electric Bike

टाइम्स मराठी । बाईक निर्माता कंपनी Kawasaki लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये दोन नवीन Electric Bike लॉन्च करणार आहे. या दोन्ही बाईकचं नाव Ninja e-1 आणि Z e-1 असं आहे. कावासाकीने यापूर्वी ninja 400 आणि Z400 हे दोन मॉडेल लॉन्च केले होते. त्यानंतर आता लवकरच आणखीन दोन मॉडेल कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. सर्वात आधी या दोन्ही … Read more