300 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

electric scooter

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता सर्वसामान्य नागरिकांची इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) घेण्याकडे कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल वाहनांची जागा इलेक्ट्रिक वाहन घेत आहेत. यासोबत सरकारकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट जागोजागी उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्माण करण्यामध्ये … Read more

भारतात Jeep Compass 2WD डिझेल व्हेरियंट लॉन्च; जाणून घ्या किमत आणि फीचर्स

jeep

TIMES MARATHI | नुकतेच Jeep India ने भारतात नवीन 2WD ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह Compass SUV चे डिझेल व्हेरियंट लॉन्च केले आहे. या Compass SUV ची शोरूम किंमत 23.99 लाख रुपये एवढी आहे. यापूर्वी जीपने 2021 मध्ये फेसलिफ्टसह कंपास एसयूव्ही अपडेट केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिला अपडेट करण्यात आले आहे. या अपडेट वर्जनमध्ये अनेक नवीन … Read more

Honda CB200X : 184.4 cc इंजिनसह होंडाने लाँच केली दमदार Bike; किंमत किती पहा

Honda CB200X

टाइम्स मराठी । प्रसिद्ध टू व्हीलर निर्माता कंपनी होंडाने नवीन बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक OBD2 नियमानुसार लॉन्च करण्यात आली आहे. Honda CB200X असं या आकर्षक बाईकचे नाव असून कंपनीने 146,999 रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. तुम्ही ही बाईक रेड विंग डीलरशिप वर जाऊन प्री बुक करू शकता. आज आपण या गाडीचे खास फीचर्स … Read more

Laptop निर्माता कंपनीने बनवली Electric Scooter; दिवाळीपर्यंत होणार लाँच

acer electric scooter

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचा प्रयत्न कंपन्या करत आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल मार्केट मध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळाली आहे. त्यातच आता … Read more

Electric Bike : 140 KM रेंजसह लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक बाईक; किंमत किती?

MX9 Electric Bike

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई पाहता इलेक्ट्रिक वाहन (Electric Bike) खरेदी करण्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा लुक आणि डिझाईन सुद्धा आकर्षक असल्याने आजच्या तरुण पिढीला चांगलीच भुरळ पडत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली असून अनेक कंपन्या मार्केट मध्ये आपल्या इलेक्ट्रिक गाड्या अनंत आहेत. याच पार्श्वभूमीवर … Read more

85 KM रेंजसह लाँच झाली आकर्षक Electric Scooter; किंमत किती?

BGAUSS C12i Max

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे प्रचंड कल दिसून येत आहे. वाढती मागणी पाहता बऱ्याच वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये आपलं लक आजमावत आहे. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी BGAUSS ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच नाव BGAUSS C12i EX असं … Read more

Apache RTR 310 लाँच; आकर्षक लूक, फीचर्सही दमदार, किंमत किती?

Apache RTR 310

टाइम्स मराठी । टीव्हीएस मोटर कंपनीने Apache RTR 310 ही स्पोर्ट बाईक लॉन्च केली आहे. या बाईकची एक्स शोरुम किंमत 2.43 लाख रुपये एवढी आहे. कंपनीने या बाईकचे तीन व्हेरियंट लॉन्च केले आहे. TVS मोटर कंपनीने या बाईक साठी आधीच प्री बुकिंग सुरू केली होती. आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी या आकर्षक अशा स्पोर्ट बाईकची डिलिव्हरी … Read more

New Royal Enfield Bullet 350 : Bullet प्रेमींसाठी खुशखबर! Royal Enfield कडून Bullet 350 लॉन्च; किंमत पहा

New Royal Enfield Bullet 350

टाइम्स मराठी | ट्रॅव्हलर्स असो किंवा तरुण पिढी त्यांच्यामध्ये बुलेटबाबतची क्रेझ (New Royal Enfield Bullet 350) नेहमी दिसून येते. म्हणूनच आपल्याकडे शंभर पैकी चाळीस जणांकडे तरी नेमकी बुलेट असते. त्यामुळे बुलेटची हीच क्रेझ पाहून Royal Enfield ने नवीन Bullet 350 अपडेटेड फीचर्स सह लॉन्च केली आहे. या नवीन बुलेटमध्ये अनेक दमदार फीचर देण्यात आले आहेत. … Read more

फक्त 406 रुपयांमध्ये घरी आणा ही Electric Scooter; लायसन्सची गरजही नाही

Avon E Plus

टाइम्स मराठी । आजकाल इलेक्ट्रिक वाहन (Electric Scooter) खरेदी करण्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड कल दिसतो. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा लुक आणि डिझाईन इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी आकर्षक लुक प्रदान करतात. इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती बऱ्यापैकी जास्त असल्या तरीही काही इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपन्या कमी किमतीमध्ये … Read more

Hero Karizma XMR 210 : अपडेटेड फीचर्समध्ये लाँच झाली Karizma XMR ; तरुणांना लावणार वेड

Hero Karizma XMR 210

टाइम्स मराठी । हिरो कंपनीची स्टायलिश बाईक करिझ्मा (Hero Karizma XMR 210) नुकतीच कंपनीने नवीन फीचर सह लॉन्च केली आहे. एकेकाळी करिझ्मा ही बाईक तिच्या लुक मुळे प्रचंड फेमस होती. यासोबतच धूम चित्रपटांमध्ये करिझ्माने प्रचंड धूम केली होती. परंतु कालांतराने या बाईकचा खप कमी होत गेला. आणि भारतात या बाईकची निर्मितीच बंद झाली. आता मोठ्या … Read more