Honda ने लाँच केली दमदार Bike; Hero, Bajaj चा खेळ बिघडवणार

Honda Livo

टाइम्स मराठी । Hero आणि Bajaj कंपन्यांना टक्कर देण्यासाठी Honda कंपनीने Livo ची नवीन अपडेटेड आवृत्ती लॉन्च केली आहे. होंडा कंपनीच्या या livo मध्ये नवीन ग्राफिक्स उपलब्ध असल्यामुळे पहिल्या लिवो पेक्षाही आकर्षक दिसते. ही बाईक ड्रम आणि डिस्क या दोन वेरियंट उपलब्ध आहे. नवीन होंडा लिवो ची ड्रम वेरियंट किंमत 78,500 रुपये असून डिस्क वेरियंटची … Read more

Honda Activa 125 फक्त 10 हजारांत घरी घेऊन जावा; काय आहे ऑफर?

Honda Activa 125

टाइम्स मराठी । भारतात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर म्हणजे होंडा कंपनीची एक्टिवा (Honda Activa 125). जेव्हा एखादा व्यक्ती स्कुटर घेण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या मनात पहिले नाव हे होंडा ऍक्टिवा हेच येत. चालवायला अतिशय सोप्पी आणि तितकीच मजबूत अशी होंडाची ऍक्टिव्हा सर्वांच्या मनात घर करते. त्यातच आता आपल्या ग्राहकांना आणखी खुश करण्यासाठी होंडा कंपनीकडून … Read more

Honda Unicorn Vs Honda SP160 : कोणती गाडी बेस्ट; पहा संपूर्ण तुलना

Honda Unicorn Vs Honda SP160

टाइम्स मराठी । बाईक्स घेण्याकडे तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात कल असतो. गाडी घेत असताना नेमकी कोणती गाडी घ्यायचा असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. त्यानुसार गाडीचा लूक, तिचे मायलेज आणि महत्त्वाचे म्हणजे किंमत या सर्व गोष्टी पाहून आपण कोणती बाईक घ्यायची हे ठरवत असतो. भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन बाईक्स येत लाँच होत असतात. त्यातही होंडा … Read more

Honda SP160 भारतात लाँच, तरुणांना लावणार वेड; पहा किंमत आणि फीचर्स

Honda SP160

टाइम्स मराठी (Honda SP160)। भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा. आपल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाची आणि वेगवेगळ्या फीचर्सनी परिपूर्ण अशी गाडी मिळावी यासाठी होंडा नेहमीच प्रयत्नशील असते. त्याच पार्श्वभूमीवर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतामध्ये SP160 ही बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक 160 cc सेगमेंट मध्ये हिरो मोटर … Read more

Kawasaki Ninja 650 अपडेटेड फीचर्ससह भारतात लॉन्च; किंमत किती?

Kawasaki Ninja 650

टाइम्स मराठी (Kawasaki Ninja 650) । भारतामध्ये कावासाकीने नवीन अपडेटेड 2024 निंजा 650 ही बाईक लॉन्च केली आहे. ही नवीन अपडेटेड बाईक जुन्या मॉडेल पेक्षा जास्त महाग आहे. या बाईक ची किंमत 7.16 लाख रुपये एवढी आहे. ही स्पोर्ट बाईक नवीन OBD2 नियमांना अनुसरून तयार करण्यात आली आहे. बाजारात Ninja 650 ही बाईक ट्रायंफ ट्राइडेंट … Read more

Bajaj लवकरच घेऊन येतेय नवी Electric Scooter; Ola Ather ला देणार टक्कर

Bajaj Blade Electric Scooter

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) आणि बाईककडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर या कंपन्या कमी बजेट मध्ये जास्त परफॉर्मन्स देणाऱ्या आणि ग्राहकांना परवडेल अशा इलेक्ट्रिक स्कुटर मार्केट मध्ये आणत आहे. त्यामुळे इलेक्टिक स्कुटर बनवणाऱ्या … Read more

TVS Jupiter 110 ZX दमदार फीचर्सने लाँच; Honda Activa ला देणार टक्कर, किंमत किती?

TVS Jupiter 110 ZX

टाइम्स मराठी । (TVS Jupiter 110 ZX) प्रसिद्ध स्कुटर निर्माता Jupiter ने बाजारात आपली नवी अत्याधुनिक आणि अनेक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी स्कुटर बाजारात आणली आहे. या गाडीचे नाव TVS Jupiter 110 ZX असं असून ती SmartXonnect या टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहे. Tvs ने या स्कूटरची किंमत 84,468 एवढी ठेवली आहे . आज आपण या स्कुटरचे इंजिन, … Read more

Honda Dio 125 फक्त 10 हजारात घरी घेऊन जा; पहा काय आहे ऑफर?

Honda Dio 125

टाइम्स मराठी (Honda Dio 125) । वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे मार्केट मध्ये गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरची जास्त चलती आहे. बऱ्याच कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी त्यांचे लक आजमावले. त्यामुळे आता पेट्रोल डिझेल गाड्या बंद पडतात की काय अशी भीती वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात होंडा कंपनीची ही नवीन Dio 125 स्कूटर लॉन्च करण्यात आली … Read more

Hero आणि Honda कंपनीत ‘या’ कारणांमुळे झाले होते वाद; एका करारामुळे संपली भागीदारी

hero honda

टाइम्स मराठी | एकेकाळी भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सर्वात जास्त क्रेझ असलेली कोणती बाईक होती तर ती म्हणजेच Hero Honda ची. ह्या बाईकनी तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. हिरो होंडाची बाईक सर्वसामान्य व्यक्तीच्या खिशाला परवडणारी होती. खर म्हणजे सुरुवातीला अनेकांना असे वाटायचे की, हिरो होंडा एकच कंपनी आहे. मात्र हे सत्य नव्हते. कारण की हिरो आणि … Read more

Honda SP160 उद्या होणार लाँच; काय असतील फीचर्स? किंमत किती?

Honda SP160

टाइम्स मराठी । भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी असलेली होंडा ३ ऑगस्टला नवीन बाईक लॉन्च करणार आहे. या कंपनीने नवीन मोटरसायकलचा टिझर देखील लाँच केला आहे. होंडा कंपनी बाईक्स आणि स्कूटर च्या सेगमेंट मध्ये नवीन नवीन अपडेट आणत असते. आता लवकरच ही कंपनी बजाज पल्सर आणि टीव्हीएस अपाचे या … Read more