Ola च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 1.1 लाख रुपयांची प्राईम ऑफर सुरु; कंपनीने वाढवली 15ऑगस्टपर्यंत मुदत

Ola S1 Air

टाइम्स मराठी | देशात नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या Ola Electric S1 एअर मॉडेलला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. ग्राहकाकडून या नवीन मॉडेलला चांगलीच पसंती देखील मिळत आहे. त्यामुळेच कंपनीने या नवीन मॉडेलवर एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने सर्व रिझर्व्हर्ससाठी 1.1 लाख रुपयांची ऑफर येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

5000 रुपयांत बुक करा Harley Davidson X440; 3 ऑगस्ट पर्यंत मुदत

Harley Davidson X440

टाइम्स मराठी । अमेरिकन बाईक निर्माता हार्ले डेविडसन आणि हिरो मोटोकार्प या कंपनीसोबत पार्टनरशिप केल्यानंतर भारतीय बाजारपेठेमध्ये पहिले मॉडेल लॉन्च करण्यात आले आहे. Harley Davidson X440 हे सर्वांत किफायती मॉडेल असून कंपनीने ही बाईक अपेक्षित किमती पेक्षा कमी किंमतीत सादर केली आहे. तीन ऑगस्ट पर्यंत आता ग्राहकांना या बाईकची बुकिंग करता येऊ शकते. त्यानंतर बुकिंग … Read more

फक्त 9000 रुपयात खरेदी करा Hero Splendor Plus; पहा काय आहे ऑफर

Hero Splendor Plus

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत सर्वात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे हिरो कंपनीची Splendor Plus. ही एक commuter बाईक आहे. जबरदस्त मायलेज, कोणत्याही रस्त्यावर कशीही चालवली तरी नो टेन्शन अशी सर्वसामान्य ग्राहकांना आवडणारी अशी Splendor Plus खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. परंतु काहींना बिकट आर्थिक परिस्थिती असल्याने इच्छा असूनही ही बाईक खरेदी करता येत नाही. … Read more

Electric अवतारात आली Royal Enfield Bullet; पहा सर्व फीचर्स

Gasoline Electric Bullet

टाइम्स मराठी । देशात गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनांचे वेड वाढतच चाललं आहे. अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे आपली पसंती दाखवत असून वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरियेण्टमध्ये आणत आहेत. इलेक्ट्रिक स्कुटर, इलेकट्रीक बाईक यानंतर आता देशातील तरुणाईचे मुख्य आकर्षण असलेली रॉयल इन्फिल्ड बुलेट आता इलेक्ट्रिक अवतारात आली आहे. बेंगळुरू स्थित बुलेटियर … Read more

स्वस्तात खरेदी करा Okaya Freedum इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

Okaya Freedum

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक स्कूटरकडे ग्राहकांचे आकर्षण वाढलं आहे. इलेक्ट्रिक स्कुटर मुळे प्रदूषणाला सुद्धा आळा बसत असल्याने मार्केट मध्ये मागणीही वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या अपडेटेड व्हर्जन मध्ये आणि वेगवगेळ्या फीचर्सनुसार लाँच करत आहेत. ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जास्तीत जास्त फीचर्स देण्याचा देखील कंपन्यांचा प्रयत्न असून चांगली … Read more

आता भारतात बनणार Zero Electric Bike; Hero सोबतच्या पार्टनरशिपनंतर कंपनीने केलं जाहीर

Zero Electric Bike

टाइम्स मराठी । हिरो मोटोकॉर्प ही भारतातील आघाडीची टू व्हीलर निर्माता कंपनी आहे. आता या कंपनीने अमेरिकेच्या इलेक्ट्रिक मोटरसायकल फर्म झिरो मोटरसायकल सोबत पार्टनरशिप केली आहे. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प या कंपनीने कॅलिफोर्निया मध्ये स्थित असलेल्या कंपनीमध्ये सुमारे 490 कोटींची गुंतवणूक केली होती. आणि आता 2023 च्या सुरुवातीलाच झिरो सह इलेक्ट्रिक टू व्हीलर्स वाहन बनवण्याचा निर्णय … Read more

5000 रुपयांत खरेदी करा Zelio Eeva इलेक्ट्रिक स्कुटर; 120 KM रेंज

Zelio Eeva

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे लोकांचा पसंती जास्त वाढली आहे. बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे कंपन्यांना फायदाही होत आहे. कमीत कमी पैशात जास्त रेंज घेण्याचा ग्राहकांचा कल असतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन हरियाणातील … Read more

OLA ला टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter ; 200 KM रेंज, किंमत किती?

Electric Scooter Ambier N8

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच ऑटोमोबाईल कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक बनवण्यामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वेहिकल सेगमेंट मधील प्रसिद्ध कंपनी असलेल्या Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर ला टक्कर देण्यासाठी Ambier N8 ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च … Read more

Honda Monkey लाँच; आकर्षक लूक अन जबरदस्त मायलेज; किंमत किती?

Honda Monkey

टाइम्स मराठी । प्रसिद्ध जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली अनोख्या लूक वाली बाईक Honda Monkey लाँच केली आहे. या बाईकची डिझाईन आकर्षक असून यामध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे जगभरातील तरुणाईला या गाडीची भूरळ पडणार यात शंकाच नाही. आज आपण Honda Monkey चे फीचर्स, तिचे मायलेज आणि किंमत याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. … Read more

Top 5 Electric Scooter In India : देशातील 5 जबरदस्त इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि रेंज

Top 5 Electric Scooter In India

Top 5 Electric Scooter In India : पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात लाँच केल्या आहेत. इलेक्ट्रिक स्कुटरच्या विक्री मध्ये सर्व कंपन्यांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक स्कुटर सेगमेंट मध्ये Ola, Ather, Bajaj या कंपन्या आघाडीवर आहेत. त्यामुळे प्रत्येक कंपनी ग्राहकांना … Read more