Electric Scooter : Ather लवकरच लाँच करणार दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; 115 KM रेंज, किंमत किती?

Electric Scooter Ather 450S

Electric Scooter । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बरेच जण इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी पसंती देत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनां मध्ये हाय ड्रायव्हिंग रेज असलेली स्कूटर जास्त डिमांडिंग आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ather Energy पुढील महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त अन जास्त मायलेज देणाऱ्या Top 5 Bikes

Hero Top Mileage Bike

टाइम्स मराठी । गेल्या काही वर्षापासून पेट्रोलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर महागाई देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की जनसामान्य लोकांच्या खिशाला खूप मोठा फटका बसला आहे. अशातच पेट्रोल डिझेल बाईक कडे आता दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण आज काल इलेक्ट्रिक बाइक घेण्याकडे जास्त कल बघायला मिळत आहे. असे असले तरीही भारतीय बाजारपेठेमध्ये … Read more

Komaki LY Pro : फक्त 10000 रुपयांत घरी घेऊन जा Electric Scooter; 180 KM रेंज

Komaki LY Pro

टाइम्स मराठी । सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेक जण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे पसंती दाखवत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आणल्या आहेत. परंतु जास्तीच्या खर्चामुळे अनेकांना इच्छा असूनही इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं शक्य नसते. परंतु जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक गाडी खरेदी करू … Read more

Top 5 Bikes Under 1.5 Lakh : 1.5 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘या’ 5 Sport Bikes

Top 5 Bikes Under 1.5 Lakh

टाइम्स मराठी । जर तुम्ही दमदार बाईक घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटच्या बाईक उपलब्ध आहेत. भारतात तरुणाई मध्ये खास करून स्पोर्ट बाईकचे वेगळेच आकर्षण आहे. दिसायला आकर्षक लूक, दमदार मायलेज असलेली गाडी आपल्या घरी असावी असं प्रत्येकालाच वाटत. जर तुमचं बजेट 1,50,000 एवढं असेल. परंतु तुम्हाला सर्वात बेस्ट स्पोर्ट बाईक घ्यायची … Read more

Ola S1 Air Delivery : Ola S1 Air ची डिलिव्हरी कधीपासून सुरु होणार? मोठे अपडेट्स समोर

Ola S1 Air Delivery

Ola S1 Air Delivery । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे तरुणांना आकर्षक ठरते. त्यातच महत्त्वाचे म्हणजे आपला पेट्रोल- डिझेलचा खर्चही वाचतोय. भारतात Ola कंपनीच्या स्कुटरला ग्राहकांची मोठी मागणी पाहायला मिळत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपली Ola S1 Air ही सर्वात … Read more

2030 पर्यंत सर्व दुचाकी- तीनचाकी गाड्या Electric हव्यात; निती आयोगाच्या माजी CEO यांचे विधान

Amitabh Kant Electric Vehicle

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे जनसामान्य नागरिकांचा कल इलेक्ट्रिक गाड्याकडे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव जणसामान्य नागरिकांना परवडणारे नसल्यामुळे रोजच्या महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. अशातच आता सरकार देखील या इलेक्ट्रिक वाहनासाठी खास निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता येणाऱ्या काळात सार्वजनिक सरकारी आणि खाजगी … Read more

Pulsar N250 फक्त 16 हजारात खरेदी करा; आकर्षक लूक, जबरदस्त मायलेज अन बरंच काही

Pulsar N250

टाइम्स मराठी । जर तुम्ही दमदार बाईक घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटच्या बाईक उपलब्ध आहेत. देशात वेगेवगेळ्या कंपन्या एकामागून एक जबरदस्त आणि अपडेटेड फीचर्स सह बाईक लाँच करत आहेत. त्यातही बजाज कंपनीच्या Pulsar N250 या गाडीची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आकर्षक लूक, दमदार मायलेज आणि चालवायला सुद्धा अतिशय स्मूथ … Read more

Electric Scooter : 160 KM रेंज, 90 Kmph टॉप स्पीड; लाँच झाली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर

Electric Scooter Okhi90

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच वेगवेगळ्या कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यासाठी त्यांचे लक आजमावत आहे. आणि यामध्ये यशदेखील होताना दिसत आहेत. आता नुकताच ओकिनामा या इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनीने Okhi90 चं अपडेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर दमदार मायलेज सह … Read more

Ather Electric Scooter फक्त 14 हजारांत घरी घेऊन जा; 146 KM रेंज

Ather 450X

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेल वाहनांपेक्षा सध्या इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बरेच जण इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी पसंती देत आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये Ather कंपनीच्या स्कुटर ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीला येतात, परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वी इलेक्ट्रिक स्कूटर वर देण्यात येणारी सबसिडी रद्द केल्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर चे भाव वाढले होते. त्यातच Ather कंपनीच्या स्कुटरचा दर्जाही … Read more

Bajaj CT110X 10 हजारांत घरी घेऊन जावा; कुठे आहे ऑफर?

Bajaj CT110X

टाइम्स मराठी । भारतीय टू व्हिलर बाजारात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येते. कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणारी गाडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा अशाच बाईकच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध कंपनी बजाजच्या CT11OX या गाडीबद्दल सांगणार आहोत. बजाजची ही बाईक तब्बल ७० किलोमीटर पर्यंत रेंज … Read more