Honda Dio 125 अपडेटेड व्हर्जनमध्ये लाँच; पहा फीचर्स आणि किंमत

Honda Dio 125 launched

टाइम्स मराठी । Honda ने आपली प्रसिद्ध स्कूटर Honda Dio 125 अपडेटेड फीचर्स आणि शक्तिशाली इंजिनसह नव्याने लाँच केली आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली होंडा डिओ भारतीय बाजारात TVS, आणि Hero च्या स्कुटरला जोरदार टक्कर देईल. कंपनीने आपल्या अपडेटेड होंडा Dio 125 ची किंमत स्टॅंडर्ड वेरिएंट साठी 83,400 रुपये आणि स्मार्ट वेरिएंटसाठी 91,300 रुपये ठेवली … Read more

Electric Bike : ‘या’ दमदार इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरु; 187 KM रेंज, किंमत किती?

Electric Bike Oben Rorr

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Bike) खरेदीकडे जास्त वाढला आहे. त्यामुळे मार्केट मध्येही इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून प्रत्येक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवण्यामध्ये त्यांचे लक आजमावत आहे. आता अशीच इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्यात आली आहे. या बाईकचं नाव ओबेरॉन रोहरर असून बेंगलोर बेस्ट … Read more

440cc इंजिन, 180 KMPH टॉप स्पीड; भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार ‘ही’ दमदार Sport Bike

Aprilia RS440

टाइम्स मराठी । भारतात आणि विदेशात जास्त प्रमाणात झळकनारी एप्रिलिया ही एक इटालियन स्पोर्ट बाईक कंपनी असून सुरुवातीला या कंपनीने स्कूटर आणि लहान क्षमतेच्या मोटर सायकल बनवण्यापासून सुरुवात केली होती. आणि आता काही वर्षांपूर्वी एप्रिलियाने 1,000 cc V-ट्विन RSV Mille आणि V4 RSV4 या स्पोर्टबाईकचे उत्पादन केले. यानंतर आता कंपनी लवकरच 2024 मध्ये आपली RS440 … Read more

Hero चा ग्राहकांना दणका!! ‘या’ कारणामुळे Electric गाड्यांच्या किमतीमध्ये वाढ

Hero Motocorp price hike

टाईम्स मराठी । देशात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढलं आहे. पेट्रोल डीझेलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. परंतु एक जून पासून वाहनांवर मिळणाऱ्या सबसिडी मध्ये घट झाल्यामुळे सर्व इलेक्ट्रिक स्कूटर आणि टू व्हीलरच्या किमती वाढल्या आहेत. यातच आता हिरो मोटोकार्प कंपनीने सुद्धा 3 जुलैपासून टू व्हीलर आणि स्कूटरच्या किमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना … Read more

Ola च्या स्वस्तात मस्त Electric Scooter ची डिलिव्हरी सुरु; 101 KM रेंज, किंमत किती?

Ola S1 Air

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. परवडणाऱ्या किंमतीत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून डिझाईन आणि लूक यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Ola ने आपली सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर ओला S1 एयरची डिलिव्हरी सुरु आहे . काय आहेत … Read more

Harley Davidson X440 भारतात लाँच; फीचर्स अन् किंमत पहा

Harley Davidson X440

टाइम्स मराठी । अमेरिकन बाईक निर्माता हार्ले डेविडसन यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वांत परवडणारे मॉडेल Harley Davidson X440 ही बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक अपेक्षित किमती पेक्षा कमी किंमतीत म्हणजे फक्त 2.29 लाख रुपये एवढ्या किंमतीत सादर केली आहे. कंपनीकडून ही बाईक ३ व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आली आहे. Harley Davidson X440 ही बाईक … Read more

Bajaj टाकणार मोठा डाव; लवकरच लाँच करणार पहिली Electric Bike

Bajaj Electric Bike

टाइम्स मराठी | सध्या ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक कडे मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता जवळपास सर्वच कंपन्या आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हेरिएन्ट मध्ये आणत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी बजाज सुद्धा लवकरच आपली इलेक्ट्रिक बाईक लाँच करणार आहे. यापूर्वी बजाजने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कुटर चेतक लाँच केली होती. आता … Read more

Hero च्या स्वस्तात मस्त 3 Electric Scooter; 85KM रेंज; किंमती किती?

Hero Electric Scooters

टाइम्स मराठी । सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ला जास्त डिमांड मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर बघता सर्वसामान्य लोक इलेक्ट्रिक स्कूटरला जास्त पसंत करत आहेत. किफायतशीर किंमत असलेली इलेक्ट्रिक स्कूटर खास करून तिची बॉडी, सायलेंट व्हाईस, कम्फर्टेबल सीट यामुळे युवा वर्गामध्ये आकर्षक ठरते. बाजारात ओला तसेच Ather कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या फॉर्मात आहेत परंतु किमती … Read more

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R; कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Suzuki Gixxer SF Vs Ducati Panigale V4R

टाईम्स मराठी । भारतीय ऑटोबाजारात सतत एकामागून एक दमदार गाड्या लाँच होत असतात. त्यातच स्पोर्ट बाईक्स ला तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने अनेक कंपन्यां आपल्या स्पोर्ट बाईक्स बाजारात उतरवत असतात. नुकतंच बाजारात Ducati Panigale V4R ही बाईक लॉन्च झाली असून Suzuki Gixxer SF ही बाईक सुद्धा एक महिन्यापूर्वी लॉन्च करण्यात आली होती. तुम्हाला या … Read more

Ducati ने लाँच केली जबरदस्त सुपर Bike; किंमत अन् फीचर्स पहा

Ducati Panigale V4 R

टाईम्स मराठी | इटालियन कंपनी Ducati ने भारतीय बाजारपेठेमध्ये Panigale V4 R ही सुपर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 70 लाख रुपये ठेवली आहे. दमदार इंजिन आणि आकर्षक लूक असलेली ही सुपर बाईक देशातील तरुणाईला चांगकीच भुरळ घालेल यात शंकाच नाही. आज आपण Ducati Panigale V4 R च्या फीचर्स बाबत जाणून घेऊया…. … Read more