Ducati ने लॉन्च केली नवीन Multistrada V4 Rally; जाणून घ्या किंमत

Multistrada V4 Rally Bike

टाइम्स मराठी । इटालियन कंपनी Ducati ने भारतीय बाजारपेठेमध्ये  Multistrada V4 च्या लाईनअप मध्ये नवीन बाईक ॲड केली आहे. कंपनीने Ducati Multistrada V4 Rally ही सुपर बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने ही बाईक ब्लॅक स्कीम मध्ये लॉन्च केली असून या बाईकमध्ये वेगवेगळे फीचर्स ॲड केले आहेत. त्याचबरोबर या बाईकमध्ये नवीन रायडिंग मोड देखील उपलब्ध केले आहेत. Ducati … Read more

OLA ला टक्कर देणार Liger X इलेक्ट्रिक स्कूटर, 125 KM रेंज, किंमत किती?

LIGER X electric scooter

टाइम्स मराठी । आजकाल पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल वाहन चालवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे जास्त कल दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांची चलती दिसत असून  बऱ्याच ऑटोमोबाईल निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये वेगवेगळ्या फीचर्स सह वाहन लॉन्च करत आहे. लवकरच आता इलेक्ट्रिक सेगमेंट … Read more

या Electric Bike मध्ये कंपनीने अपडेट केलं रायडींग मोड; मिळणार 150 KM पेक्षा जास्त रेंज

KRATOS R ELECTRIC BIKE

टाइम्स मराठी । सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मोठी चलती आहे. बऱ्याच इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगवेगळे मोड्स उपलब्ध केलेले असतात. जेणेकरून मोडच्या माध्यमातून बाईकची रेंज वाढवता येते. यासोबतच स्पोर्ट बाईक मध्ये सुद्धा बऱ्यापैकी फीचर्स आणि रायडिंग मोड दिलेले असतात. त्यानुसार आता टॉर्क मोटर्स या कंपनीने इलेक्ट्रिक बाइक KRATOS R मध्ये कंपनीने नवीन रायडिंग मोड अपडेट केले आहे. जेणेकरून … Read more

Top Retro Roadster Bikes In India : या आहेत मार्केटमधील टॉप Retro Roadster Bikes; तरुणांची मिळतेय मोठी पसंती

Top Retro Roadster Bikes In India

Top Retro Roadster Bikes In India । भारतीय बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या Sport आणि Retro बाईक्स उपलब्ध आहेत. भारतात Retro Bikes ला मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. ट्रॅव्हलिंगसाठी रेट्रो बाईक्स या अप्रतिम अनुभव देत असतात. यासोबतच क्लासिक आणि दमदार लुक आणि डिझाईन मध्ये या बाईक शानदार लूक देतात. या बाईकच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर अप्रतिम परफॉर्मन्स … Read more

Yamaha लवकरच मार्केटमध्ये लॉन्च करणार YZF R3 आणि MT03 बाईक

YZF R3 and MT03 bike

टाइम्स मराठी । Yamaha कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत दोन बाईक्स लॉन्च करणार आहे. या अपकमिंग बाईकचे नाव  YZF R3 आणि MT 03 आहे. कंपनी लॉन्च करणार असलेली YZF R3 ही बाईक फेअरेड स्पोर्ट्स टूरर आहे. आणि MT03 ही पूर्वीच्या स्पोर्ट मॉडेलची आवृत्ती आहे. या मॉडेलमध्ये एक्सपोज मेकॅनिकल सह एक लूक प्रदान करण्यात आला आहे. कंपनी दोन्ही … Read more

REOWN सोबत सेकंड हॅन्ड बाईक बिझनेस करणार Royal Enfield

REOWN Royal Enfield

टाइम्स मराठी । Royal Enfield कंपनीच्या गाड्या तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने प्री ओन्ड बाईक सेगमेंट मध्ये पाऊल ठेवले आहे. म्हणजेच आता कंपनी युज्ड बाईक बिझनेस करेल. यासाठी रॉयल एनफिल्ड ने REOWN नावाने नवीन प्रोग्राम सुरू केला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून कंपनी जुन्या बाईक्स खरेदी, विक्री आणि बाईक आदान प्रदान … Read more

Suzuki कंपनीची ‘ही’ स्कूटर देते 58 KM मायलेज; पहा किंमत किती

Suzuki Burgman Street 125

टाइम्स मराठी । सध्या भारतीय मार्केटमध्ये Suzuki कंपनीच्या Burgman Street 125 या स्कूटरची  मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही स्कूटर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पसंत येत असून तिचा लूक अतिशय डॅशिंग असा आहे. या स्कूटरचा लुक  ग्राहकांना आकर्षित केल्याशिवाय राहत नाही. या स्कूटरमध्ये कंपनीने सेंसर लावले आहे. हे सेंसर दोन्ही टायरला कंट्रोल करू शकतात. Suzuki ची ही स्कूटर … Read more

Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield ने केलं Shotgun 650 च्या नवीन व्हर्जनचे अनावरण

Royal Enfield Shotgun 650 NEW VERSION

Royal Enfield Shotgun 650 : Royal Enfield कंपनी भारतीय बाजारपेठेत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये बाईक लॉन्च करत असते. गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या RE मोटोवर्स इव्हेंट मध्ये कंपनीने  SHOTGUN 650 ही नवीन बाईक सादर केली होती. हे कंपनीचे लिमिटेड एडिशन मॉडेल होते. आता रॉयल एनफिल्ड कंपनीने नवीन प्रोडक्शन रेडी व्हर्जन चे अनावरण केले आहे. हे रेडी … Read more

111 KM रेंजसह लाँच झाली ‘ही’ Electric Scooter

Gogoro Crossover

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक टू व्हीलर निर्माता कंपनी Gogoro ने नवी स्कुटर बाजारात लाँच केली आहे. क्रॉसओवर ई-स्कूटर असे या गाडीचे नाव असून ही इलेक्ट्रिक स्कुटर 3 व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये GX 250, Crossover 50 आणि Crossover S या व्हेरियन्टचा समावेश आहे. या स्कुटरचे उत्पादन महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे होणार आहे. आज आपण या Electric Scooter … Read more

Kinetic Green ने लाँच केली नवी Electric Scooter; देते 104 KM पर्यंत रेंज

Kinetic Green Zulu

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात पसंत केले जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन सेगमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या नवीन स्कूटर लॉन्च करत आहेत. अशातच आता इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Kinetic Green ने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर zulu लॉन्च  केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची मुंबईमध्ये एक्स शोरूम किंमत 94,990 रुपये आहे. 104 किलोमीटर पर्यंत … Read more