Whatsapp वर कोणी Block केल्यास असं करा Unblock; फॉलो करा या स्टेप्स
टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. यानुसारच व्हाट्सअप आता कम्युनिकेशनच एक खास साधन बनले आहे. त्यानुसार बऱ्याचदा भांडण झाल्यास आपला पार्टनर किंवा एखादा व्यक्ती आपल्याला व्हाट्सअप वर ब्लॉक करतो. ब्लॉक केल्यामुळे आपण त्या व्यक्तीसोबत पुन्हा बोलू … Read more