1 जानेवारीपासून या लोकांचा UPI ID होणार बंद
टाइम्स मराठी | सध्या डिजिटल मार्केटिंगचे जग आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Google pay, Phone Pay याचप्रकारे UPI हे ऑप्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून छोटे मोठे पेमेंट केले जातात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून बरेच जण कॅश बाळगत नाही. भाजीपाला घेण्यापासून ते कॉलेजची … Read more