UPI Payment : UPI पेमेंट करताना बाळगा सावधगिरी; अन्यथा होईल नुकसान
UPI Payment : आज काल ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे होत असतात. यासोबतच डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून सर्वजण ऑनलाइन पेमेंट करतात. यासाठी वेगवेगळे ॲप्स उपलब्ध आहेत. त्यापैकी Google Pay, Phone Pay, Paytm, UPI यासारखे बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत. UPI पेमेंटच्या माध्यमातून आपण सिक्युअर पेमेंट करू शकतो. परंतु आज-काल सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ऑनलाइन पेमेंट करत असताना … Read more