Vivo V40 Series Launched : Vivo V40 सिरीज भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Vivo V40 Series Launched

Vivo V40 Series Launched । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात Vivo V40 सिरीज लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत कंपनीने Vivo V40 Pro आणि Vivo V40 असे २ मोबाईल बाजारात आणले आहेत. स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5500mAh आणि 12GB RAM यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा हँडसेट आणि टायटॅनियम ग्रे … Read more