खुशखबर! अखेर आज Apple ची SmartWatch 9 Series लॉन्च; फ्री ऑर्डरींगला 15 सप्टेंबरपासून सुरुवात

smartwatch

TIMES MARATHI | आज अँपल कंपनीने स्मार्टवॉच 9 सिरीज लॉन्च केली आहे. एप्पल कंपनीची ही लेटेस्ट स्मार्टवॉच असणार आहे. या स्मार्टवॉच 9 सिरीजची किंमत 41,900 रुपये एवढी आहे. या स्मार्टवॉच सिरीजसोबतच कंपनीने वॉच अल्ट्रा 2 ही स्मार्ट वॉच देखील लॉन्च केली असून त्याची किंमत 29,900 रुपये एवढी आहे. ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून फ्री … Read more