एकाच बाटलीने किंवा ग्लासने सतत पाणी पिता? आरोग्याला आहे धोकादायक

Drinking Water

टाइम्स मराठी । आपल्याला दिवसातून कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळत असतो. कारण दररोज भरपूर पाणी पिल्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्याने अनेक वेळा पाणी पिल्यामुळे बरेच आजार उद्भवू शकतात. हे एका रिसर्चच्या माध्यमातून उघड झाले आहे. हे सत्य आहे की चांगल्या आरोग्यासाठी … Read more

पाण्यावर तरंगतोय हा तरुण, Video पाहून तोंडात बोटे घालाल, पण यामागील विज्ञान समजून घ्या

man floating on water

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी एंटरटेनमेंट करतात. तर कधी धक्कादायक सुद्धा असतात. स्टंट करून संपूर्ण जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधणारे सुद्धा काय कमी नाहीत. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आश्चर्यकारक असून पाण्यामध्ये एखादा व्यक्ती तरंगू शकतो हा प्रश्न तुम्हाला … Read more

महासागरातील पाण्याचा रंग का बदलतोय? संशोधनातून कारण झाले स्पष्ट

ocean water is changing

टाइम्स मराठी । पाण्याचा रंग नेमका कोणता असेल हे जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण सहजच उत्तर देतो की, पाण्याचा कोणताच रंग नसतो. पाणी ज्यामध्ये मिसळलं त्या रंगाचं होऊन जातं. त्याचप्रमाणे आपण जेव्हा समुद्राच्या ठिकाणी जातो त्यावेळी आपल्याला समुद्राचा रंग निळा आणि मध्येच हिरवा असल्याचं जाणवतं. गेल्या काही वर्षांपासून महासागराच्या पाण्याचा रंग बदलत असल्याचं दिसत … Read more

पृथ्वीवरील पाण्याचे रहस्य उलघडले; संशोधकांनी लावला महत्वपूर्ण शोध

Water On Earth

टाइम्स मराठी । आपण राहत असलेल्या पृथ्वीवर पाणी कसे आले हा प्रश्न सर्वांनाच पडतो. या प्रश्नांवर अनेक वेगवेगळी कारणे दिली जातात. मात्र आता थेट संशोधकांकडून पृथ्वीवरील पाण्याचे रहस्य उलघडण्यात आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवर पाणी हे सर्वात उशीरा आले. त्याअगोदर कोरड्या आणि खडकाळ पदार्थांपासून पृथ्वीची निर्मीती झाली असावी. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने पृथ्वीवरील पाण्यावर संशोधन … Read more

लग्नानंतर वऱ्हाडासोबत घडली मोठी दुर्घटना! बोट उलटून 200 हुन अधिक जणांचा मृत्यू

accident boat

टाइम्स मराठी ऑनलाईन । लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी एखादा अपघात झाल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळतो. अनेकदा वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात झाल्याच्या बातम्या आपण पाहत असतो. लग्नानिमित्त एकाच वाहनात जास्त प्रवाशी बसल्याने अनेकदा अपघाताला निमंत्रण मिळते. आता अशीच एक घटना आफ्रिकन देश उत्तर नायजेरिया येथे घडली आहे. लग्न लावून परतत असताना वर्हाडासोबत अपघात होऊन यामध्ये २०० हुन अधिक जण … Read more